Mamta Memorial Multispeciality Hospital

Mamta Memorial Multispeciality Hospital We dream wish to have a disease free world.

We at Mamta Memorial Multispeciality Hospital, take care of each and every patient by panel of specialists ensuring that patient suggest best refferal hospital in his/her list.

“वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ…श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहो,आपल्या जीवनात निरोगीपणा, आनंद व समृद्धी लाभो.गणेश चतु...
27/08/2025

“वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ…
श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहो,
आपल्या जीवनात निरोगीपणा, आनंद व समृद्धी लाभो.

गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

– ममता मेमोरियल हॉस्पिटल परिवार

15/08/2025
गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा! 🙏✨
10/07/2025

गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा! 🙏✨

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!भगवंत विठ्ठल आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवो,आपले जीवन आनंद, आरोग्य...
06/07/2025

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवंत विठ्ठल आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवो,
आपले जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने भरलेले राहो!

"पुंडलीक वरदा हरि विठ्ठल!"
शुभ आषाढी एकादशी! 🌺🙏

*┈┅━❀꧁🏮 ꧂❀━┉┈✨🏮 *शुभ दीपावली* 🏮✨       *🙏सस्नेह नमस्कार🙏*     दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व...
01/11/2024

*┈┅━❀꧁🏮 ꧂❀━┉┈

✨🏮 *शुभ दीपावली* 🏮✨

*🙏सस्नेह नमस्कार🙏*
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!!

*┈┅━❀꧁🏮꧂❀━┉┈

ही दिवाळी आपणांस,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो...!🙏

✨🏮 *शुभ दीपावली* 🏮✨


*ममता मेमोरियल हॉस्पिटल*

मुकुट शिरावर कटि पितांबर,वीर वेष तो श्याम मनोहर,सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामाराम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिम...
22/01/2024

मुकुट शिरावर कटि पितांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा....!

मोफत मणके रोग शिबीर...!दिनांक - २९/१०/२०२३ रोजी वार - रविवार / वेळ : दुपारी ०१ ते ०४ वा. पर्यंत
26/10/2023

मोफत मणके रोग शिबीर...!
दिनांक - २९/१०/२०२३ रोजी
वार - रविवार / वेळ : दुपारी ०१ ते ०४ वा. पर्यंत

मोफत अस्थिरोग, मेंदूरोग चिकीत्सा शिबीर...!दिनांक - ०१/१०/२०२३ रोजी वार - रविवार / वेळ : सकाळी १० ते ०२ वा. पर्यंत...
29/09/2023

मोफत अस्थिरोग, मेंदूरोग चिकीत्सा शिबीर...!
दिनांक - ०१/१०/२०२३ रोजी
वार - रविवार / वेळ : सकाळी १० ते ०२ वा. पर्यंत...

"मन पैशाच्या मागे धावत आहे,आजारांनी ग्रस्त प्रत्येकाचे शरीर आहे,तुम्ही योगाचा अवलंब करा कारणआरोग्य ही सर्वात मोठी संपत्त...
21/06/2023

"मन पैशाच्या मागे धावत आहे,
आजारांनी ग्रस्त प्रत्येकाचे शरीर आहे,
तुम्ही योगाचा अवलंब करा कारण
आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे"
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

X-28, Bajaj Nagar, Waluj MIDC
Aurangabad
431136

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Memorial Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mamta Memorial Multispeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category