Adarsh Co-operative Hospital & Research Center Ltd., Aurangabad
- Home
- India
- Aurangabad
- Adarsh Co-operative Hospital & Research Center Ltd., Aurangabad
दर्जेदार उपचारांची सोय व्हावी म्हणून
Address
Nachanwel, Taluka Kannad
Aurangabad
431203
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Adarsh Co-operative Hospital & Research Center Ltd., Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Category
आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र
पारदर्शक व्यवहार व दर्जेदार उपचारांची सोय व्हावी म्हणूनच रुग्णालयाच्या एकाच छताखाली साऱ्या सुविधा उपलब्ध करून, असाध्य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. आदर्श रुग्णालय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून, जनतेची निःस्वार्थपणे, योग्य व यथोचितरित्या सेवा, आजाराने पीडित रुग्णाशी सौजन्यपूर्ण संवाद, दर्जेदार औषधोपचार आणि रुग्णाची देखभाल या त्रिसूत्रीसह अद्ययावत यंत्रणा उभी केली आहे.