JJ Plus Hospitals

JJ Plus Hospitals Complete Superspeciality facility & tertiary medical center for difficult cases

Complete Superspeciality facility &serving as tertiary medical center for difficult cases.Now all type of patients are getting benefited with high quality facility

मातीची ओळख, संस्कृतीचा अभिमान आणि मराठी अस्मितेचा सन्मान — मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩 #महाराष्ट्र #ज...
27/02/2026

मातीची ओळख, संस्कृतीचा अभिमान आणि मराठी अस्मितेचा सन्मान —
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩

#महाराष्ट्र
#जयमहाराष्ट्र
#मराठीअस्मिता

India’s first woman doctor and a true pioneer who broke barriers with courage and determination. Her journey continues t...
26/02/2026

India’s first woman doctor and a true pioneer who broke barriers with courage and determination. Her journey continues to inspire generations of healthcare professionals to serve with compassion, dedication, and excellence. 💙

A tribute to the woman who proved that dreams have no limits.





ُ

🚩 यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत छत्रपती…हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीकछत्...
19/02/2026

🚩 यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत छत्रपती…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..! 🙏

त्यांच्या प्रेरणादायी विचारांमधून सेवा, समर्पण आणि निष्ठेची शिकवण घेऊन
समाजाच्या आरोग्यसेवेत सदैव तत्पर राहण्याचा आमचा संकल्प.

जय भवानी! जय शिवाजी! 🚩





#जयशिवाजी

Childhood cancer steals too much, but together we can protect hope. 💛On International Childhood Cancer Day, let’s stand ...
15/02/2026

Childhood cancer steals too much, but together we can protect hope. 💛
On International Childhood Cancer Day, let’s stand for early detection, better treatment, and every child’s right to a healthy future. Support, spread awareness, and be the reason a child keeps smiling.





महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरमहाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ग...
15/02/2026

महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गिरजा शंकर संस्थान, शिरसगाव वाघरुळ व जे जे प्लस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी शिरसगाव, ता. भोकरदन येथे भाविक व ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून वेळेवर मार्गदर्शन व प्राथमिक वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे हा होता.

या उपक्रमात एकूण १२४ लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.

या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील इंगळे यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले व भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

🇮🇳 Happy Republic Day 🇮🇳On this Republic Day, JJ PLUS Hospitals salutes the spirit of our Constitution, the strength of ...
26/01/2026

🇮🇳 Happy Republic Day 🇮🇳

On this Republic Day, JJ PLUS Hospitals salutes the spirit of our Constitution, the strength of our democracy, and the commitment to serve humanity with care and compassion.
Let us pledge to build a healthier, stronger, and more united India.

Jai Hind!

03/01/2026

कुटुंब म्हणजे आधार… आणि त्या आधाराचा पाया म्हणजे चांगले आरोग्य.

तुमचे आई-वडील, तुमची मुले, तुमची पत्नी
प्रत्येकासाठी जेजे प्लस हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत विशेष आणि विश्वासार्ह उपचार.

ब्रेन-स्पाईनपासून हाडे-सांधे,
डायबेटीसपासून फुफ्फुस विकार,
हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत —
प्रत्येक आजारासाठी अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम.

24 तास आपत्कालीन सेवा आणि ICU सुविधा,
तपशीलवार निदान, आधुनिक तंत्रज्ञान
आणि रुग्ण-केंद्रित काळजी.

कारण आम्हाला माहीत आहे…
कुटुंबाच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही.

जेजे प्लस हॉस्पिटल
तुमच्या कुटुंबाचा विश्वासू आरोग्यसाथी

पत्ता: बाबा पेट्रोल पंपाजवळ, जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
CONTACT US: +91 91122 41201 | 0240 6666000

HAPPY NEW YEAR 2026Wishing everyone a healthy, safe, and joyful New Year.May the year ahead bring good health, happiness...
01/01/2026

HAPPY NEW YEAR 2026

Wishing everyone a healthy, safe, and joyful New Year.
May the year ahead bring good health, happiness, and peace to you and your loved ones.

We look forward to continuing to care for you and your family with dedication and compassion throughout the coming year.

31/12/2025

आपत्कालीन परिस्थिती वेळ पाहून येत नाही…
म्हणूनच जेजे प्लस हॉस्पिटल सदैव 24 तास सज्ज आहे.

ट्रॉमा केअर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, श्वसनाचा त्रास यांसारख्या गंभीर स्थितींमध्ये
तातडीची व प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध.

आधुनिक ICU, अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टीम
आणि अनुभवी क्रिटिकल केअर टीम सतत तुमच्या सेवेत.

जीवन वाचवणे हे आमच्यासाठी केवळ सेवा नाही… ती आमची जबाबदारी आहे.

CONTACT US: +91 91122 41202 | 0240 6666000
पत्ता: जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर

हाडे, सांधे, फ्रॅक्चर किंवा कंबरदुखी?आता काळजी नको. तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून आधुनिक व प्रभावी उपचार उपलब्ध.अनुभवी ...
29/12/2025

हाडे, सांधे, फ्रॅक्चर किंवा कंबरदुखी?
आता काळजी नको. तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून आधुनिक व प्रभावी उपचार उपलब्ध.

अनुभवी टीमसह तज्ज्ञ ऑर्थोपेडिस्ट 24x7 सेवा देण्यासाठी सज्ज.
वेळीच तपासणी करा, वेदनामुक्त आयुष्याकडे पाऊल टाका.

CONTACT US: +91 91122 41202 | 0240 6666000
पत्ता: जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर

मातृत्वाची वाट अधिक सुरक्षित करा.संपूर्ण स्त्रीरोग व गर्भावस्था तपासणीसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध.तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक...
24/12/2025

मातृत्वाची वाट अधिक सुरक्षित करा.
संपूर्ण स्त्रीरोग व गर्भावस्था तपासणीसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध.

तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि काळजीपूर्वक उपचारांसह
आई आणि बाळाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी.

CONTACT US
+91 91122 41202 | 0240 6666000

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठ एवं JJ Plus Hospitals, छत्रपति संभाजीनगर के संयुक्त तत्वावधान मेंनिःशुल्क हृदयरोग ज...
22/12/2025

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठ एवं JJ Plus Hospitals, छत्रपति संभाजीनगर के संयुक्त तत्वावधान में
निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर का सफल आयोजन

इस निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर में 425 नागरिकों की स्वास्थ्य जाँच की गई।
शिविर में सभी आगंतुकों के लिए अल्पाहार की भी व्यवस्था की गई थी।

मुख्य अतिथि भागवत कराड जी (माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार खासदार)
प्रकल्प प्रमुख:
निलेश अग्रवाल (मित्तल)
सौ. विद्या शर्मा
हरिओम राठोड

स्थान:
JJ Plus Hospitals, जिला न्यायालय के सामने, जालना रोड, छत्रपति संभाजीनगर

इस शिविर के माध्यम से नागरिकों में हृदय स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाने का सफल प्रयास किया गया।
JJ Plus Hospitals जनस्वास्थ्य सेवा के प्रति सदैव प्रतिबद्ध है।

Address

Opp District Court, Near Baba Petrol Pump, Jalna Road
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when JJ Plus Hospitals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to JJ Plus Hospitals:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Excellence In Health Care

Complete Superspeciality facility &serving as tertiary medical center for difficult cases.Now all type of patients are getting benefited with high quality