15/01/2023
*तरीही गोड बोलू आपण,*
*सगळंच नाही होत आपल्या मनासारखं,*
*सगळेच आपल्या मताचे असणार नाहीत,*
*एक मताचे,एका रंगाचे, एका भावनेचे असणं नैसर्गिक पण नाही ना.....*
*हे समजून घेऊ आपण.....*
*किरकोळ काय,टोकाचे मतभेद असले तरी.....त्यावरही बोलू आपण,*
*मोकळेपणाने भांडू वाटल्यास....*
*पण,*
*तरीही गोड बोलू आपण...*😊👍🏽❤️
*कारण या गोडव्यातच माणुसकीचं समृद्ध जगणं आहे,*
*आपण खऱ्या अर्थाने माणूस असणं आहे.*
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 😊👍🏽❤️