Dr.Devendra Bunge's Shree Vishwadnya Ayurved

Dr.Devendra Bunge's Shree Vishwadnya Ayurved An Authentic Ayurved Clinic with well equipped panchkarma center.
परिपूर्ण आयुर्वेद चिकित्सालय

 . .छ.संभाजीनगर येथे मागील १० वर्षांपासून श्री विश्वाज्ञा आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र येथेआत्तापर्यंत डोकेदुखी ...
12/04/2023

.
.

छ.संभाजीनगर येथे मागील १० वर्षांपासून श्री विश्वाज्ञा आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र येथे

आत्तापर्यंत डोकेदुखी च्या हजारो रुग्णांवर यशस्वी आयुर्वेद उपचार करण्यात आले आहेत.
या मध्ये

📌 मायग्रेन.

📌संपूर्ण माथा दुखणे.

📌 अर्धे डोके दुखणे.

📌 चक्कर येणे.

📌 डोळे व डोके दुखणे.

या सारख्या व इतर डोकेदुखीशी संबंधित तक्रारींवर आयुर्वेद चिकीत्सा उपलब्ध.

#योग्य_निदान_योग्य_उपचार!

डॉ. देवेंद्र एन् बूनगे, MD आयुर्वेद.
आकाशवाणी केंद्रासमोर,जालना रोड, छ.संभाजीनगर.
#संपर्क_9028029087.





.

"डॉक्टर साहेब,-मला acidity चा भयंकर त्रास आहे;पित्ताची गोळी घेतल्या शिवाय  त्रास कमी होत च नाही!""पण नॉर्मल च आहे ना त्य...
05/04/2023

"डॉक्टर साहेब,
-मला acidity चा भयंकर त्रास आहे;
पित्ताची गोळी घेतल्या शिवाय त्रास कमी होत च नाही!"

"पण नॉर्मल च आहे ना त्यात काय एवढे!"

थांबा!!!

📌सगळ्या जीव घाबरवून टाकणाऱ्या लक्षणांमध्ये
Acidity हे सगळ्यात सोपे आणि casual घेतले जाणारे लक्षण आहे.

📌Acidity
म्हणजे प्रत्येक वेळी आयुर्वेदात वर्णित
अम्लपित्त असेलच असे नाही.

📌किंबहुना बऱ्याच रुग्णामध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांचे पूर्वरूप
म्हणून अम्ल पित्तासारखी लक्षणे आढळतात आणी दुर्लक्ष होते.

📌दीर्घकाळ ही लक्षणे शरीरात रहात असतील आणि त्यासाठी रोज पित्ताची गोळी घ्यावी लागत असेल तर
एखादा मोठा आजार उद्भवल्यास नवल नाही.

📌किंबहुना मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग, डोळ्यांचे आजार, अल्सर, मायग्रेन ह्या आजारांच्या रुग्णांचा इतिहास तपासून पाहिल्यास बहूसंख्य रुग्णांमध्ये अम्ल पित्त हे हमखास आढळते.

या साठी उपाय एकच

✅जवळचे अधिकृत वैद्य गाठणे आणि आयुर्वेद चिकित्सा घेणे!!!

❎काका, मामा, आजी ,शेजारी, सहकारी यांनी सुचवलेले औषध आयुर्वेदिक असले तरी वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये!!

✅कारण उपचारा आधी रोगनिदान महत्वाचे!!!

©️श्री विश्र्वाज्ञा आयुर्वेद चिकित्सालय,
वैद्य देवेंद्र एन. बुनगे, (आयुर्वेदाचार्य-योग आयुर्वेद पदविका)
आकाशवाणी केंद्रा समोर, जालना रोड, औरंगाबाद
📞9028029087

Address

Chetan Sadan, Plot No. 31, Sant Ekanath Housing Society, Opp. Akashwani, Near Takalkar Skin Care, Jalana Road
Aurangabad
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Devendra Bunge's Shree Vishwadnya Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Devendra Bunge's Shree Vishwadnya Ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram