Vedika care n cure

Vedika care n cure vedika Health Supplements

जर तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर ही पोस्ट काळजीपुर्वक वाचा आणि निरोगी शरीर मिळवण्यासाठी आजच खालील प्रमाणे प्रयोगास ...
01/04/2021

जर तुम्हाला पण निरोगी राहायचे असेल तर ही पोस्ट काळजीपुर्वक वाचा आणि निरोगी शरीर मिळवण्यासाठी आजच खालील प्रमाणे प्रयोगास सुरुवात करा.

आजकाल आपली लाईफस्टाईल फार चेंज झाली आहे प्रत्येक ठिकाणी घाई आणि गडबड सुरु असते. यातच आपल्याला स्वताकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पण जर आपण शरीराकडे थोडे लक्ष दिले आणि दिवसातले फक्त 15 मिनिट स्वतासाठी काढले तर हा प्रयोग करण्यासाठी दिले तर तुम्ही अनेक आजारा पासून मुक्त राहू शकाल. तुम्हाला कधी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. कारण जीवनाचे सुख हे निरोगी शरीरात आहे.

जीवनाची आशाच ज्या रुग्णांनी सोडली आहे त्यांना पण तीन ते चार दिवसात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत चमत्कारीक फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

जर गव्हांकुर रसाचे फायदे रुग्णाला एवढ्या जास्त प्रमाणात मिळतात तर निरोगी व्यक्तीस किती तरी जास्त मिळतील?

शरीराच्या आरोग्यासाठी हा रस एवढा प्रभावी ठरला आहे की विदेशी जीवविज्ञानिकांनी यास ‘हिरवे रक्त’ (Green Blood) म्हणून संबोधले आहे. डॉ. एन. विगमोर नावाच्या विदेशी महिलेने गव्हाच्या कोमल अंकुरा पासून अनेक असाध्य रोग नष्ट करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

गव्हांकुराच्या मदतीने केलेल्या उपचारात 350 हून जास्त रोगात आश्चर्यजनक परिणाम दिसून आले आहेत. जीव-वनस्पतीशास्त्र मध्ये हे प्रयोग अत्यंत मूल्यवान आहेत.

गव्हांकुर मध्ये रोगाचे उच्चाटन करण्याची विचित्र शक्ती विद्यमान आहे. शरीरासाठी हे एक शक्तिशाली टॉनिक आहे.

यामध्ये नैसर्गिक पणे कार्बोहाईड्रेट आदि सभी विटामिन, क्षार आणि श्रेष्ठ प्रोटीन असते. याच्या सेवना मुळे असंख्य लोकांना विविध प्रकारच्या रोगा पासून मुक्ती मिळाली आहे.

कैंसर, किडनी स्टोन, हृदयरोग, लीवर, डायबिटीज, पायरीया, दाताचे अन्य रोग, कावीळ, लकवा, दमा, पोट दुखी, पचनक्रिया सुधारते, गैस, विटामिन ए, बी, इत्यादीमुळे झाले आजार दूर करते, सांधेदुखी, सांध्यात सूज येणे, स्कीन एलर्जी, कमकूवत नजर, पांढरे केस, केसांचे गळणे, त्वचे वरील घाव तसेच भाजलेली त्वचा इत्यादीत फायदेशीर आहे.

हजारो रुग्णांनी आणि निरोगी लोकांनी आपले दैनंदिन आहारात कोणताही बदल न करता गव्हांकुराचा रस आपल्या आहारात समाविष्ट करून चमत्कारीक लाभ मिळवले आहेत.

लोक अनुभव सांगताना म्हणतात की त्यांना ताजेतवाणे वाटते, नजर तीक्षण झालेली वाटते, थकवा जाणवत नाही, कार्यक्षमता वाढलेली जाणवते.

घरच्या घरी प्रयत्न करा अन्यथा वेदिका आहेच ,वेदिका बीट रूट रस मार्केट मधे सर्व मेडिकल व आयुर्वेदीक स्टोअर्स वर उपलब्ध आहे...
23/08/2019

घरच्या घरी प्रयत्न करा अन्यथा वेदिका आहेच ,वेदिका बीट रूट रस मार्केट मधे सर्व मेडिकल व आयुर्वेदीक स्टोअर्स वर उपलब्ध आहे....आजच घ्या व स्वतः फरक अनुभवा....

घरच्या घरी प्रयत्न करा अन्यथा वेदिका आहेच ,वेदिका गाजर रस मार्केट मधे सर्व मेडिकल व आयुर्वेदीक स्टोअर्स वर उपलब्ध आहे......
15/04/2019

घरच्या घरी प्रयत्न करा अन्यथा वेदिका आहेच ,वेदिका गाजर रस मार्केट मधे सर्व मेडिकल व आयुर्वेदीक स्टोअर्स वर उपलब्ध आहे....

26/01/2019

Address

23, August Homes Shopping Complex Ulkanagari
Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 9:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 10am - 9:30pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

7588157288

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedika care n cure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vedika care n cure:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram