04/03/2026
लठ्ठपणा हा आजच्या काळातील वाढता आरोग्याचा प्रश्न आहे.
निरोगी जीवनासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे.
या जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त
आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा.