Varad ayurved clinic & panchkarma center.

Varad ayurved clinic & panchkarma center. We can live healthy, happy & stress free life with the help of ayurveda.We treat spine disorder, pil

30/05/2020

रूग्णानुभव...

डॉ. अभिषेक सुदामे
आयुर्वेदाचार्य
मर्म चिकित्सक
(संपर्क : 9860065462)

27/05/2020

Results of Marma Chikitsa in Ayurveda for Frozen Shoulder & Allergic Rhinitis. Marma Therapy in Ayurveda is really a good therapy to reduce Pain, Stiffness i...

 If you are suffering from      Then, Please Visit For  &   &  F-138, Near MIT Hospital, N-4, Cidco, Aurangabad.
11/12/2019



If you are suffering from







Then, Please Visit For
&

&
F-138, Near MIT Hospital, N-4, Cidco, Aurangabad.

18/06/2019

टाचदुखी व आयुर्वेदिक उपचार : रूग्णानुभव

मणक्याचे आजार : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, सतत प्रवास करणे, जास्त वेळ खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसणे, तासनतास कम्प्यु...
19/07/2018

मणक्याचे आजार : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, सतत प्रवास करणे, जास्त वेळ खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसणे, तासनतास कम्प्युटर वर काम करने, खराब रस्त्यावर प्रवास करने, व्यायामाचा अभाव असणे, अवेळी जेवणे, अवेळी झोपणे, यासारख्या कारणांमुळे मणक्याचे आजार वाढले आहेत.कंबर दुखणे, मान दुखणे, हातात पायात- मुंग्या येणे, वेदना होणे, सुप्तता जाणवने, चक्कर येणे, यासारखी लक्षणे या आजारांमध्ये असतात. याप्रकारचे आजार आयुर्वेदामध्ये वातव्याधि या प्रकारात मोडतात.यासाठी बस्ती चिकित्सा, स्नेहन-स्वेदन, पिंडस्वेद, कटिबस्ती, मन्याबस्ती, नस्य, शिरोधारा या उपचारांचा खुप छान फायदा होतो.रूग्णाने विश्वास ठेवून व नियमित उपचार घेतल्यास ऑपरेशन देखिल टाळता येऊ शकते.
-डॉ. अभिषेक सुदामे
( आयुर्वेदाचार्य )
संपर्क 9860065462.

06/08/2017

*🍁पंचकर्म उपचार : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली🍁*

आपल्या शरीरामध्ये वात, पित्त व कफ हे तीन दोष असतात. आपल्याकडून आहार-विहारामध्ये होत असलेल्या चुकांमुळे ह्या दोषांचे शरीरमधील संतुलन बिघडते आणी मग यातुनच पुढे व्याधिनिर्मिती प्रक्रिया सुरु होते व आपण आजारी पडतो. आजार कुठलाही असो जसे मधुमेह त्वचाविकार किंवा साधी डोकेदुखी यामध्ये दोषांचे असंतुलन हि अवश्यमभावी क्रिया असते.

ह्या वात, पित्त, कफ दोषांना संतुलित ठेवण्यासाठी पंचकर्म उपचार फार महत्वाचे ठरतात.

*🌼पंचकर्मामुळे शरीरशुद्धी होते.*

*🌼मन व इंद्रिये प्रसन्न होतात*

*🌼अभ्यन्तर शरीरशुद्धी झाल्यामुळे उत्साह वाढतो, प्रतिकारक्षमता सुधारते, पचनक्रिया सुधारते, आजार समुळ बरे होण्यास मदत होते, असे अनेक फायदे पंचकर्मामुळे होतात.*

आजारी व्यक्तींखेरीज निरोगी व्यक्तींसाठी देखील स्वास्थ्य टिकविण्यासाठी पंचकर्म चिकित्सा उपयोगी ठरते.

*☘चला तर मग आयुर्वेद अंगीकारु व निरोगी समाजाची निर्मिती करू*☘.

*🌈☔वर्षा ऋतु निमित्त विशेष सवलतीच्या दरात पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध*

*संपर्क : डॉ.अभिषेक सुदामे*
*(आयुर्वेदाचार्य)*
*वरद आयुर्वेद क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, F-138, MIT Hospital जवळ, सिडको, N-4,*
*औरंगाबाद*.
*९८६००६५४६२*.

वरद आयुर्वेद क्लिनिक अॅण्ड पंचकर्म सेंटर येथे उपचार घेत असलेल्या मधुमेही रुग्णाच्या रक्तशर्करेमधिल ( Blood sugar levels ...
05/05/2016

वरद आयुर्वेद क्लिनिक अॅण्ड पंचकर्म सेंटर येथे उपचार घेत असलेल्या मधुमेही रुग्णाच्या रक्तशर्करेमधिल ( Blood sugar levels ) एका महिन्यात आयुर्वेदिक उपचाराने झालेला बदल.... उपचारापूर्वी व उपचारानंतर.

Dr. Sudame doing Shirodhara @ Varad ayurved clinic & panchkarm center.
30/03/2016

Dr. Sudame doing Shirodhara @ Varad ayurved clinic & panchkarm center.

25/03/2016

Address

F 138, N 4, Near MIT Hospital
Aurangabad
431003

Telephone

9860065462

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad ayurved clinic & panchkarma center. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Varad ayurved clinic & panchkarma center.:

Share

Category