Bidkin DMIC, Chhatrapati Sambhaji Nagar

Bidkin DMIC, Chhatrapati Sambhaji Nagar Unofficial Fanpage

Bidkin is a significant node within the Delhi-Mumbai Industrial Corridor (DMIC).

It's part of the broader Shendra-Bidkin Industrial Area (SBIA), a major industrial hub located in Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra.

22/10/2025
On the occasion of Diwali, the Bidkin DMIC page has reached 1 million people in the past 90 days!This shows that many ar...
21/10/2025

On the occasion of Diwali, the Bidkin DMIC page has reached 1 million people in the past 90 days!
This shows that many are interested in learning about and watching updates on the development of our Bidkin village.

Wishing you a very happy, joyful, and prosperous Diwali! 💐💥


धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर काल शुक्रवारी 6 लहान मोठ्या उद्योगांनी ऑरिक मधे रजिस्ट्री अग्रीमेंट करून जागा घेतली आहे.१. ऋच...
18/10/2025

धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर काल शुक्रवारी 6 लहान मोठ्या उद्योगांनी ऑरिक मधे रजिस्ट्री अग्रीमेंट करून जागा घेतली आहे.

१. ऋचा इंजिनियरिंग
२. जे के एंटरप्राइजेस
३. पी पी एंटरप्राइजेस
४. प्राईम अक्ररा
५. वीर इंडस्ट्रीज
६. कोहिनूर ग्रुप

-दिव्य मराठी

छत्रपती संभाजीनगर मधील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळ भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पेडको या खासगी एजन्सीने सर्वे...
17/10/2025

छत्रपती संभाजीनगर मधील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळ भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पेडको या खासगी एजन्सीने सर्वे करून शहरातील प्रमुख रस्त्यावर १२ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तसेच पैठण रोड वर बिडकीन डीएमआयसी साठी नक्षत्रवाडी ते बिडकीन साठी डबल डेकर उड्डाणपूल सुचवला आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील लोक प्रतिनिधी समोर पुन्हा एकदा या बाबत DPR दाखवल्यानंतर शासनाला या बाबत सुचवले जाणार आहे.

सध्या शहरात आणि बिडकीन मधे वाढत असलेल्या ट्रॅफिक साठी रस्ता मोठा करणे हा एकमेव पर्याय प्रशासनासमोर आहे. छत्रपती संभाजीनगर च्या वाढत्या ट्रॅफिक साठी आणि विकासासाठी शासन काय निर्णय घेत हे महत्वाचं आहे.

पुण्य नगरी न्यूज़ १७.१०.२०२५

Power the future of EV manufacturing with JSW Motors Ltd.!JSW looking for a dynamic Head of Manufacturing Engineering to...
17/10/2025

Power the future of EV manufacturing with JSW Motors Ltd.!

JSW looking for a dynamic Head of Manufacturing Engineering to lead technology-driven transformation across our EV operations—covering Body Shop, Paint, GA, Powertrain, Press, Utilities, and IT/MES systems.

Location: Chhatrapati Sambhaji Nagar and Mumbai

Scan the QR code or apply via the link in comment.

ह्युंदाई मोटर इंडिया २०३० पर्यंत ४५,००० कोटी रुपये भारतात गुंतवण्याची योजना आखत आहे. त्यातील काही गुंतवणूक बिडकीन डीएमआय...
16/10/2025

ह्युंदाई मोटर इंडिया २०३० पर्यंत ४५,००० कोटी रुपये भारतात गुंतवण्याची योजना आखत आहे. त्यातील काही गुंतवणूक बिडकीन डीएमआयसी मध्ये केली जाण्याची शक्यता आहे.!!

भारतात स्टील बनवणारी साऊथ कोरियन कंपनी पॉस्को इंडिया (POSCO India ) साठी बिडकीन DMIC मास्टर प्लान मधे गोदावरी एनर्जी च्य...
12/10/2025

भारतात स्टील बनवणारी साऊथ कोरियन कंपनी पॉस्को इंडिया (POSCO India ) साठी बिडकीन DMIC मास्टर प्लान मधे गोदावरी एनर्जी च्या बाजूला 50 ते 100 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे, आणि या कंपनी ची गुंतवणूक जवळ पास निश्चित झाली असून लवकरच घोषणा होण्याची चर्चा सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात सुरू आहे.

काही दिवसापूर्वी पॉस्को इंडिया ने JSW सोबत एक मोठा करार केला आहे हो भारत स्टील बनविण्याच्या कारखान्या बाबत होता हे विशेष.

POSCO बिडकीन DMIC मध्ये 15000 करोड ची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. अतुल सावे यांनी दक्षिण कोरियन कंपनी बद्दल माध्यम मधे सांगितले होते.

पॉस्को इंडियाच्या कामकाजाचे प्रमुख पैलू

पोलाद प्रक्रिया कारखाना : स्थानिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी पॉस्को इंडिया भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुसज्ज स्टील प्रक्रिया केंद्रे चालवते.

सेवा: हे कारखाने प्रगत स्टील प्रक्रियेत विशेषज्ञ आहेत, ज्यामध्ये कटिंग, स्लिटिंग, ब्लँकिंग, लेव्हलिंग आणि रिकॉइलिंग यांचा समावेश आहे, ज्यामुळे अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते.

उद्योग लक्ष: पॉस्को इंडिया नावीन्यपूर्णता आणि उत्पादन विकासासाठी उच्च दर्जाचे विशेष स्टील पुरवून ऑटोमोटिव्ह उद्योगासह विविध क्षेत्रांना सेवा देते.

भारतामध्ये सध्या दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद सारख्या विविध भारतीय शहरांमध्ये स्टील प्रक्रिया कारखाने चालवते, विविध उद्योगांना उच्च दर्जाच्या स्टील प्रक्रिया सेवा प्रदान करते.

한국의 대형 철강업체인 포스코 인디아는 고다바리 에너지(Godavari Energy) 인근 비드킨 DMIC(Bidkin DMIC) 마스터플랜에 따라 50~100에이커(약 20~40만 제곱미터) 규모의 부지를 확보했으며, 투자는 거의 마무리 단계에 접어들었고 기업계에서는 조만간 발표될 것이라는 이야기가 나오고 있습니다.

며칠 전, 포스코 인디아는 JSW와 인도 내 제철소 건설에 대한 대규모 계약을 체결했습니다.

포스코는 비드킨 DMIC에 15,000억 루피(약 2,700억 원)를 투자할 준비를 하고 있습니다. 며칠 전, 마하라슈트라 주 장관 아툴 사베(Shri. Atul Save)는 언론을 통해 포스코 인디아에 대해 언급했습니다.

포스코 인디아 운영의 주요 측면

철강 가공 공장: 포스코 인디아는 인도 주요 도시에 최첨단 설비를 갖춘 철강 가공 공장을 운영하여 현지 시장 수요를 충족하고 있습니다.

서비스: 이 공장들은 절단, 슬리팅, 블랭킹, 레벨링, 리코일링 등 정밀하고 효율적인 철강 가공을 전문으로 합니다.

산업 중심: 포스코 인디아는 자동차 산업을 포함한 다양한 산업 분야에 혁신 및 제품 개발을 위한 고품질 특수강을 공급하고 있습니다.

인도에서는 현재 델리, 푸네, 첸나이, 하이데라바드, 아메다바드 등 여러 도시에 철강 가공 공장을 운영하고 있으며, 다양한 산업 분야에 고품질 철강 가공 서비스를 제공하고 있습니다.

11/10/2025

JSW Motors Building a new greenfield manufacturing facility in Bidkin DMIC, Auric City, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra

JSW Motors Ltd hiring planning and Logistics professionals fo Bidkin DMIC location.Application link in comment box.     ...
09/10/2025

JSW Motors Ltd hiring planning and Logistics professionals fo Bidkin DMIC location.

Application link in comment box.

JSW Motors Ltd is hiring Quality professionals for their Bidkin DMIC location.Link in comment box  now
08/10/2025

JSW Motors Ltd is hiring Quality professionals for their Bidkin DMIC location.

Link in comment box

now

06/10/2025

या महिन्यात बिडकीन DMIC मधे खालील कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे, जी वाहन निर्मिती क्षेत्र आणि अक्षय ऊर्जा शी निगडित आहे.

नागाटा ऑटो इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - ऑटो कंपोनेंट्स | १४.८३ एकर | गुंतवणूक- ₹३७५ कोटी

प्लास्टिक ओम्नियम ऑटो एक्सटीरियर्स इंडिया प्रायव्हेट - ऑटो कंपोनेंट्स | ९.८८ एकर | गुंतवणूक- ₹२५० कोटी

रेयॉन इल्युमिनेशन्स सोलर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड - सोलर पॅनल्स | ५.९३ एकर | गुंतवणूक- ₹५८.७ कोटी

गोदावरी न्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड - ली-आयन बॅटरीज आणि सोलर सेल्स | ११४.८७ एकर | गुंतवणूक ₹४,४०० कोटी

सांगो इंडिया ऑटोमोटिव्ह पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड - ऑटो कंपोनेंट्स | २० एकर | गुंतवणूक- ₹३५२ कोटी

या मधे १६५.५१ एकर औद्योगिक जमीन वाटप करण्यात आली आहे, गुंतवणूक ₹५,४३५.७ कोटी आणि सुमारे ४,००० नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे.

येत्या काही दिवसात पॉस्को (POSCO) स्टिल उत्पादक कंपनीचीही गुंतवणुकी बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

या सह बिडकीन DMIC मधे ₹८१,८७० करोड ची गुंतवणूक झालेली आहे जे बिडकीन च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

今月、自動車製造業と再生可能エネルギー関連のBitkin DMICに投資した企業は以下の通り。

*Nagata Auto Engineering India Private Limited - 自動車部品 | 14.83エーカー | 投資額:37億5,000万ルピー

*Plastic Omnium Auto Exteriors India Private Limited - 自動車部品 | 9.88エーカー | 投資額:25億ルピー

*Rayon Illuminations Solar Solutions Private Limited - 太陽光パネル | 5.93エーカー | 投資額:5億8,700万ルピー

*Godavari New Energy Private Limited - リチウムイオン電池および太陽電池 | 114.87エーカー | 投資額:4,400億ルピー

*Sango India Automotive Parts Private Limited - 自動車部品 | 20エーカー |投資額:35億2000万ルピー

このプロジェクトには165.51エーカーの工業用地が割り当てられ、投資額は5,435.7億ルピーで、約4,000人の雇用を創出する可能性があります。

POSCO製鉄会社も近日中に投資を発表する予定です。

これに加え、ビドキンDMICには81,870億ルピーの投資が行われており、これはビドキンにとって非常に重要な案件です。

Growing Bidkin DMIC towards vikasitbharat2047
06/10/2025

Growing Bidkin DMIC towards vikasitbharat2047

𝗕𝗶𝗱𝗸𝗶𝗻 𝗜𝗻𝗱𝘂𝘀𝘁𝗿𝗶𝗮𝗹 𝗔𝗿𝗲𝗮: 𝗡𝗲𝘄 𝗔𝗹𝗹𝗼𝘁𝗺𝗲𝗻𝘁𝘀, 𝗡𝗲𝘄 𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲𝘀

Bidkin Industrial Area in AURIC is witnessing remarkable growth with fresh allotments to leading companies across auto components, batteries, and renewable energy.

Recent allotments include:

🔹 NAGATA AUTO ENGINEERING INDIA PRIVATE LIMITED – Auto Components | 14.83 acres | Investment- ₹375 Cr

🔹 Plastic Omnium Auto Exteriors India Pvt – Auto Components | 9.88 acres | Investment- ₹250 Cr

🔹 Rayon Illuminations Solar Solutions Pvt. Ltd – Solar Panels | 5.93 acres | Investment- ₹58.7 Cr

🔹 Godawari New Energy Pvt Ltd – Li-Ion Batteries & Solar Cells | 114.87 acres | Investment ₹4,400 Cr

🔹 Sango India Automotive Parts Pvt Ltd – Auto Components | 20 acres | Investment- ₹352 Cr

Together, these allotments account for 165.51 acres of industrial land allotted, ₹5,435.7 crore in investments, and potential to create around 4,000 jobs.

Cumulatively, Bidkin Industrial Area has allotted 91 plots covering 2,570 acre of industrial land, with only 278 acre now remaining available. The total investment potential stands at ₹81,870 crore, with an employment potential of 40,000+.

Bidkin continues to establish itself as a key driver of India’s and vision.

Address

Shendra Bidkin Delhi Mumbai Industrial Corridor(Bidkin DMIC)
Aurangabad
431105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bidkin DMIC, Chhatrapati Sambhaji Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram