05/12/2024
https://youtube.com/shorts/qUyMYzqtRFk?si=WfnU601VqK9AE2p1
*आपल्याला शिबिर करायच असेल तरच ग्रुपला सहभागी व्हा* 👇
https://chat.whatsapp.com/BllSueqX9kXBUiKZkzieX2
निवासी 7 दिवसीय
*योग निसर्गोपचार आरोग्य शिबीर.*
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी
सर्व आजारावर विना औषध गोळ्या नैसर्गिक पद्धतीने निवासी रोग उपचार, निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ सुंदर व निसर्गरम्य वातावरणात प्रदूषणापासून मुक्त पंचकर्म निसर्ग उपचार, योग प्राणायाम, ध्यान,आहार व शरीर शुद्धिक्रिया विज्ञान शिबिर
*🕉️ दिवाळीला घर स्वच्छ केलं पण शरीराचं काय ❓ शंख प्रक्षालन क्रिया करा & शरीराची पूर्ण शुद्धीकरून* मिळवा संपुर्ण आरोग्याचे फायदे.
सर्व उपाय करून थकलेल्यांसाठी आशेचा किरण सर्दी पासून तर कॅन्सर पर्यंत सर्व आजारावर विना औषध उपचार.
आरोग्य तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन,संवाद आणि उपचार असणार आहे.
*दिनांक :* 13 ते 19 डिसेंबर 2024 निवासी शिबिर 7 दिवस
*शिबिर स्थान : 🏠*
त्र्यंबकेश्वर पासून तीन किलोमीटर अंतरावर
*विवेकानंद केंद्र प्रशिक्षण आणि सेवा प्रकल्प,पिंपळद,त्र्यंबकेश्वर,नाशिक, महाराष्ट्र प्रांत.*
7 दिवस
*वैशिष्ट्य* 👇
*न बरे होणारे आजार*
❇️वजन कमी करण्यासाठी
❇️ऍसिडिटी गॅस अपचन.
❇️मधुमेह
❇️त्वचारोग
❇️ हृदयरोग
❇️ सांधेदुखी
❇️ स्त्रि रोग मासिक पाळीच्या समस्या.
❇️ थायरॉईड
❇️ मेंदू विकार*
❇️ वजन कमी करण्यासाठी आता उपाशी राहयची गरज नाही
7 दिवसात करा 3 ते 4 किलो वजन कमी
*सर्व आजारावर उपचार*
सर्व आजारावर *विना औषध गोळ्या*
नैसर्गिक पद्धतीने उपचार
*सुरवात 13 डिसेंबर 2024 दुपारी 3.00 वाजता.*
*सांगता कार्यक्रम 19 डिसेंबर 2024 ला दुपारी 3.00*
*मुक्कामी पंचकर्म उपचार चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे*
*वाचुन झाल्यावर जास्तीत जास्त शेअर करा इतरांना पण मदत होईल*
*शिबिराचे फायदे*
⭕ वजन कमी होते
⭕ आजार बरे होतात
⭕ चुकीच्या सवयी जातात
⭕ शारीरीक,मानसिक बदल होतो
⭕ सामाजिक बदल होतो
⭕ कौटुंबिक संबंध सुधारतात
⭕ आर्थिक बदल होतो
⭕ सततच्या औषधापासून मुक्ती मिळते
⭕स्वभावात बदल होतो
⭕ तनाव रहित जीवन होते
⭕ जुनाट आजार नाहीसे होतात
⭕वैयक्तिक व आरोग्याच्या समस्या च निराकरण होते
⭕ आहार आणि विहार संदर्भात सखोल व योग्य मार्गदर्शन मिळते
⭕आजाराच निदान कोणत्याही विषयावर माहिती दिले जाते
⭕ तज्ञ डॉक्टर कडून वैयक्तिक कौन्सलिंग ची सुविधा दिली जाते
*शिबिराचे फायदे*
♦️ व्यसनमुक्ती अभियान
♦️ मधुमेह मुक्ती अभियान
♦️ व्याधी-विकारानुसार घरगुती सोपे उपचार पद्धतीने मार्गदर्शन
♦️ प्राणायामाद्वारे रोग उपचार
♦️ निसर्गोपचार द्वारे उपचार
♦️ पाच तत्व चिकित्सा
पंचकोशी शुद्धी
♦️ पंचकर्म उपचार व विषयी माहिती
♦️ पंचकोश शुद्धी
*आरोग्य तज्ञ डॉक्टरांची व्याख्याने.*
*शिबिरात समाविष्ट विषय पंचकर्म निसर्ग उपचार चिकित्सा पद्धती ने :*
*सकाळ दिनचर्या*
🟠 प्रात विधी
*योग वर्ग*
🔴 प्रार्थना
🟢 गायत्री महामृत्युंजय मंत्र जप
🟠 योगासने आसन उभे राहून बसुन झोपुन
🟡 पुरक हालचाली
🟢 सूर्यनमस्कार,
🔵 योगासने, विविध प्रकार
🟤 आयंगर योग
🟢 राजयोग प्राणायाम
🟡 योगिक जाॅगिंग
🔴 शवासन
योग निद्रा
🟢 ध्यान
*सकाळ*
न्याहारी
कष्याय /पेय / ज्युसेस/ थंड/ गरम
स्मृदि
किंवा गरम
*दुपारी जेवण*
सुपाच्य आहार
*सायंकाळी*
पेय / आल्पपोआहार
भोजन
🔹 *क्रिया:* 🔹
*पंचकर्मे*
स्नेहन स्वेदन बस्ती विरेचन शिरोधारा जलनेति
♦️पंचकोष शुद्धी क्रिया
♦️शरीर शुद्धिक्रिया
शंख-प्रक्षालन
♦️वमन
♦️जलचिकित्सा
♦️ माती चिकित्सा
♦️ अग्नि चिकित्सक
♦️ वायु चिकित्सा
♦️ आकाश तत्व चिकित्सा
♦️तेल मालिश
♦️बाॅडी मसाज
♦️ सूर्यस्नान
♦️ माती स्नान
♦️ एनिमा
♦️ निसर्ग भ्रमंती
♦️ बौध्दीक शरीरीक खेळ
♦️ मनोरंजन
♦️ निसर्ग भ्रमंती
♦️ योग प्राणायाम ध्यान
भोजन आहारात
♦️ विश्रांती
*वैशिष्ट्य*
♦️ दहा हजार वर्षापासून चालत आलेली पारंपारिक उपचार पद्धती विषयी माहिती
⭕ विज्ञानाच्या कसोटीवर योग प्राणायाम विना औषध गोळ्या आजारात व शरीरात बदल
⭕नैसर्गिक पद्धतीने उपचार
♦️ ध्यानाद्वारे उपचार
सोप्या ध्यान पद्धती
♦️ माइंड क्लीनिंग प्रोसेस मनातील कचरा बाहेर काढणे
♦️ ब्रेन क्लीनिंग प्रोसेस द्वारे मेंदूतील कचरा बाहेर काढणे
महागडे औषध गोळ्या घेनेची गरज नाही .
*Fees 7500*
*रजिस्ट्रेशन*
Online pay 2000
*सोबत* 5500
*शिबिराचे ठिकाण*
विवेकानंद केंद्र प्रशिक्षण आणि सेवा प्रकल्प, पिंपळद, त्र्यंबकेश्वर.
*सोबत आणायचे साहित्य यादी व गुगल लोकेशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर पाठवले जाईल*
*अट 1👉सहभागी होणाऱ्या साधकाला स्वतःची कामे स्वतः करता येणे अनिवार्य आहे 2 👉शिबीरासाठी चे नियम चे पालन करणे बंधनकारक आहे*
*शिबिराच्या कालावधीमध्ये मोबाईल व लॅपटॉप वापर करता येणार नाही मौल्यवान दागिने व साहित्य वापरता येणार नाही*
*जय गुरुदेव*
🙏 डॉ.राजू गोल्हार
योग निसर्गोपचार तज्ञ
आरोग्य संवाद प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगर.
🙏 जितेंद्र इंगळे
योग निसर्गोपचार तज्ञ
अध्यक्ष
विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट.
आयुष हेल्थ कॉन्सलिंग सेंटर,
योग नॅचरोपॅथी प्रोजेक्ट,
छत्रपती संभाजीनगर
*रजिस्ट्रेशन साठी संपर्क*
फोन पे नंबर 9101899503