25/10/2020
आज विजया दशमीच्या दिवशी देशमुख ॲडव्हान्स डेंटल केअर अँड इम्प्ला्ंन्ट सेंटर नी ४ वर्षे पूर्ण करून ५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
आसेच आपले सहकार्य आणि आशीर्वाद राहू द्यावेत. #दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!