
19/10/2024
दिवाळी अभ्यंग महोत्सव 2024
🌿 आयुर्वेदाने उजळेल तुमचं तन मन!
🔅 अभ्यंग महोत्सव
तारीख: 20ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2024
वेळ: appointment नुसार/पूर्व नियोजित वेळे नुसार
💸 पॅकेज फक्त 1200/- (मूळ किंमत ₹2200/-)
💡 सेवांमध्ये समाविष्ट:
स्नेहन /अभ्यंग 700/-
स्वेदन/ नाडी स्वेद 500/-
उद्वर्तन/उटणे 500/-
शिरो अभ्यंग/ हेड मसाज 300/-
नस्य 100/-
पादाभ्यंग 100/-.................................
एकूण 2200/
पॅकेज मध्ये फक्त 1200/-
🌼 अभ्यंगाचे फायदे:
• त्वचा नितळ व सुंदर होते
• शरीरातील थकवा व वेदना कमी होतात
• रक्तप्रवाह वाढतो
• ताजेतवाने व आनंदी वाटते
📞 बुकिंगसाठी संपर्क:
+91 90217 77372
सण साजरा करा निरोगी तन-मनासह!
“आयुर्वेदिक पद्धतीने या दिवाळीत मिळवा आनंदाची नवी अनुभूती!”