Health Tips Marathi SSG

Health Tips Marathi SSG Health tips in Marathi video creator, fitness and beauty, healthy lifestyle, nutritionist
(4)

26/09/2025

हे 7 लक्षण दिसत असेल तर लवकर ओळखा आणि समजून घ्या tips

🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🌺🙏नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते । शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥ नमस्...
26/09/2025

🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🌺🙏
नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥

नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥

सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥

श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्ण:॥

ॐ महालक्ष्मीच् विद्महे |विष्णू पत्नी ह् धीमहि |तन्नो: लक्ष्मी प्रचोदयात् ||

श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका . श्री स्वामी समर्थ

26/09/2025

निरोगी आणि तरुण राहण्यासाठी

25/09/2025

24/09/2025

अतिशय महत्त्वपूर्ण माहिती # health benefits

24/09/2025

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याचे फायदे tips

जीवनात पडल्यावर परत उभं राहणं हाच खराखुरा विजय आहे. हरलेल्या माणसाने जर पुन्हा प्रयत्न करण्याची हिम्मत दाखवली, तर कुठलाह...
22/09/2025

जीवनात पडल्यावर परत उभं राहणं हाच खराखुरा विजय आहे. हरलेल्या माणसाने जर पुन्हा प्रयत्न करण्याची हिम्मत दाखवली, तर कुठलाही डोंगर चढता येतो. म्हणून अपयशाला शत्रू न मानता ते एक शिकवण समजा.”

तुमच्या आरोग्याची जबाबदारी फक्त डॉक्टर किंवा औषधांवर टाकू नका. स्वतःच्या जीवनशैलीत बदल करा – सकस अन्न, नियमित व्यायाम, आ...
22/09/2025

तुमच्या आरोग्याची जबाबदारी फक्त डॉक्टर किंवा औषधांवर टाकू नका. स्वतःच्या जीवनशैलीत बदल करा – सकस अन्न, नियमित व्यायाम, आणि सकारात्मक विचार या गोष्टींचा स्वीकार करा. तुम्ही स्वतः तुमचे डॉक्टर आहात, हे लक्षात ठेवा.”

22/09/2025

यश, पैसा, प्रतिष्ठा हे सर्व मिळवण्यासाठी माणूस धावतो, पण जर आरोग्य नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून दररोज स्वतःला आठवा – ‘आज मी माझ्या आरोग्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे.’ निरोगी शरीर हेच जीवनाच्या प्रत्येक स्वप्नाची पायरी आहे.”

Address

Saili Clinic, Ghanegaon
Aurangabad
431136

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health Tips Marathi SSG posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram