06/01/2026
युवा राहुल पाटील यांनी युवकांसाठी सुरू केलेला प्रेस्टीज स्टडी पॉईंट हा खरोखरच महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
प्रेस्टीज स्टडी पॉईंटच्या श्लोक शुभारंभ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कॉलेजच्या मेहनतीच्या दिवसांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
विद्यार्थ्यांना एकच संदेश—
Consistency, Hard Work आणि जिद्द असतील, तर कोणतीही परीक्षा कठीण नसते.
स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि ध्येयापर्यंत थांबू नका.
अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा लायब्ररी आज प्रत्येक शहराची गरज आहे—
ज्या विद्यार्थ्यांना योग्य, सकारात्मक आणि प्रेरणादायी अभ्यासाचे व्यासपीठ देतात.
या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा 💐
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शैक्षणिक वाटचाल अशीच यशस्वीपणे सुरू राहो!