Dr.Chate's Homoeopathy Clinic

Dr.Chate's Homoeopathy Clinic Dr.Chate's Homoeopathy-The Super-Specialty Clinic offering you online consultation for Hyper-Acidity,Anxiety,Depression And Migraine.

We Have Permanant Solution for HYPER-ACIDITY
NO SIDE EFFECTS

14/06/2018

थायरॉइडचा आजार कायमस्वरूपी बरा करणे आता शक्य

गेल्या दशकात आपल्या देशात थायरॉइडचा रुग्णांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.जवळपास 30% भारतीयांना थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. थायरॉईडच्या आजारामध्ये थायरॉक्झीन या हार्मोनचे प्रमाण कमी किंवा जास्त होते,त्यानुसार या आजाराचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. या दोन प्रकारातील सर्वात मोठा फरक म्हणजे हायपोथायरॉईड हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांचे वजन वाढते आणि हायपरथायरॉईडीझम च्या रुग्णांचे वजन कमी होते.
रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो तो हायपोथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे असतात - वजन वाढणे,थकवा जाणवणे, चिडचिडेपणा वाढणे, झोप जास्त येणे,अंगात जडपण जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, शरीरावर तसेच तोंडावर सूज येणे, हातापायाला बधिरता जाणवणे,थंड हवा थंड वातावरण सहन न होणे, बद्धकोष्ट (पोट साफ न होणे), मांसपेशी मध्ये वात येणे,पोटाचे विकार,डोकेदुखी होणे,डिप्रेशन जाणवणे.
हायपरथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात - कारण नसताना अचानक वजन कमी होणे, गर्मी सहन न होणे, शौचास जास्त वेळा जावे लागणे, घाम जास्त येणे, कामात लक्ष न लागणे, थकवा जाणवणे, हातापायाला थरथराट होणे.

उपचार- ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये थायरॉईडच्या आजारासाठी थायरॉईड हार्मोन ची गोळी रोज घेण्यास दिली जाते, ही गोळी रुग्णास आयुष्यभर घ्यावी लागते.

डॉ चाटे होमिओपॅथी क्लिनिक मधील उपचार पद्धती
आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही थायरॉईडच्या आजारासाठी ऑस्ट्रेलियन होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा वापर करतो.ऑस्ट्रेलियातील काही होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टरांनी अनेक वर्ष रुग्णांवर यशस्वी उपचार करून या उपचार पद्धतीचा शोध लावला आहे. या उपचार पद्धतीने रुग्ण थायरॉईडच्या आजारातून कायमस्वरूपी बरा होतो व रुग्णास आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरज पडत नाही तसेच ही उपचार पद्धती पूर्णतः नैसर्गिक असून रुग्णास कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही तरी जास्तीत जास्त रुग्णांनी डॉ.चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये येऊन स्वतःला थायरॉईडच्या आजारातून कायमस्वरूपी मुक्त करावे.

धन्यवाद.
डॉ.अमोल चाटे
होमिओपॅथी तज्ज्ञ
डॉ.चाटे होमिओपॅथी क्लिनिक
9595727107
9545727107

25/12/2017

Address

'Malani Arcade' 1st. Floor
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Chate's Homoeopathy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Chate's Homoeopathy Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category