Dr. Shivkumar Gore has treated for piles, fissure, fistula and other anorectic diseases by his own research Ayurveda method over 18357 patients in Aurangabad hospital & in Mumbai hospital.
13/05/2024
वास्तुशास्त्र खरे की खोटे
Vastushastra ki Sacchai | Vastushastra Myth or Fact | Dr. Shivkumarr Gorey | Why Vastushastra is neglected by many people and the Truth about Vastushastra ! ...
21/07/2023
Great meeting with Dr.Mashelkar Raghunath
Padma Bhushan ,
Padma Vibhushan,Padma Shri.
20/06/2023
14/06/2023
बैंकिंग क्षेत्रातील दिलदार माणूस
संतोष (नाना)भंडारी
happy birthday.
Be the first to know and let us send you an email when Sukhayu Sushrut Ayurvedic Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
आज मानवाने अफाट प्रगती केली आहे परंतु स्वत:चे निरोगीपण धोक्यात आणले आहे. अशा या आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला निरोगी, धडधाकट ठेवण्यासाठी आणि विविध आजार बरे करण्यासाठी आम्ही हजारो वर्षांच्या कसोटीवर खरे उतरलेले आयुर्वेदिक उपचार करतो. मूळव्याधिपासून तत्काळ वेदनामुक्ति हे सुखायू सुश्रुतचे खास वैशिष्ट्य आहे.
सुखायू सुश्रुतचे वैशिष्ट्ये
औरंगाबादमधील सर्वात मोठे आयुर्वेदिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
मूळव्याध, स्थूलता, मलबद्धता, मूतखडा, संधिवात, वंध्यत्व, दमा-बालदमा, ताणतणाव-अनिद्रा तसेच फिमायोसिस या आजारांवर संशोधित चिकित्सा व उपचार
प्रत्येक रुग्णाला, नातेवाईकांना पाणी बॉटल, मोफत चहा, मोफत वायफाय इ. सुविधा
मूळव्याधिसाठी वारंवार डॉक्टर बदलण्याची गरज नाही.
मूळव्याध, भगंदर, फिशर यासाठी सुखायू सुश्रुत स्पेशल ३० मिनिट उपचारपद्धतीचा वापर
मराठवाड्यामध्ये मूळव्याध उपचारांसाठी प्रथमच BIEM तंत्रज्ञान
तंत्रशुद्ध, उच्च प्रतीची औषधे निर्माण करणारी सुखायूची स्वत:ची कंपनी (२४० पेक्षा जास्त औषधांची निर्मिती)