07/08/2025
"तुम्हाला वारंवार शौचालयाला जावं लागतं का?"
तर हे सामान्य नाही असू शकतं!
हे Irritable Bowel Syndrome (IBS) चे लक्षण असू शकते – एक पचनसंस्थेशी संबंधित त्रास जो तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो.
✅ पोट साफ न होणे
✅ वारंवार वायू होणे
✅ पोट फुगणे आणि वेदना
हे सर्व लक्षणं IBS दर्शवू शकतात.
होमिओपॅथीक उपचारांद्वारे नैसर्गिक व सुरक्षित मार्गाने यावर उपचार होऊ शकतो. 🌿
📩 DM करा तुमचा त्रास समजून घेण्यासाठी.