Smile dental care Khultabad

Smile dental care Khultabad Solution to all your dental problems

कृत्रिम दातांना कवळी असे म्हणतात. वयपरत्वे दात दुखू लागतात, अनेकदा ते हलून पडून जातात. विविध उपचारांनी ते दुरूस्त करता य...
03/02/2021

कृत्रिम दातांना कवळी असे म्हणतात. वयपरत्वे दात दुखू लागतात, अनेकदा ते हलून पडून जातात. विविध उपचारांनी ते दुरूस्त करता येत नाहीत. अशावेळी, कृत्रिम दात वा कवळी लावण्याचा प्रयोग केला जातो. दात नसल्यामुळे हिरड्यांची व त्याखालील हाडांची झीज होते. कवळी मुळे हाडांची व हिरड्यांची झीज मोठ्या प्रमाणात कमी होते. कवळी बसवून चर्वण करण्याची त्या दाढेची ताकद कमी असते. त्यामुळे घास चावून खाताना अशा रुग्णांना त्रास होतो. दात पडायला आले की सहा महिन्यांत सर्वच दात काढून कवळी बसवणे चांगले असे काही मानतात तर् काही दंतवैद्य जसे दात पडतील तसे एक एक दात बसवून झिज रोखावी असे म्हणतात. कवळीची कालमर्यादा साधारणत: पाच ते सात वर्षे असते. त्यानंतर नवीन कवळी बसवणे गरजेचे असते. कारण हिरड्यांचा आकार काही वर्षांनंतर बदलतो. कवळी कृत्रिम पदार्थापासून बनवलेली असते. पाच ते सात वर्षांनंतर कृत्रिम पदार्थांचे गुणधर्म बदलतात. तसेच त्या कृत्रिम कवळीची कार्यक्षमता कमी होते.

02/12/2020
25/10/2020
Smile dental care wishes you Happy independence day 🇮🇳
15/08/2020

Smile dental care wishes you Happy independence day 🇮🇳

20/05/2020

*स्माईल दातांचा दवाखाना खुलताबाद* दि. 21 मे पासून *_फक्त अत्यावश्यक सेवे साठी_* सुरू होत आहे.
●दातांच्या उपचारावेळी रुग्ण व डॉक्टर मध्ये अधिक जवळीक असते व थेट लाळे सोबत संपर्क येतो. त्यामुळे होणाऱ्या क्रॉस इन्फेक्शन चा धोका टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने खलील नियमावली जारी केली आहे ●
1. फोन वर अथवा प्रत्यक्षात *पूर्वनोंदणी करून च* दवाखान्यात यावे.
2. फक्त अत्यावश्यक करणांसाठीच दवाखान्यात यावे.
3. फक्त रुग्णाने च दवाखान्यात यावे सोबत नातेवाईकांनी येऊ नये.
4. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून यावे.
5. दात साफ करणे, सिमेंट भरणे, कॅप बसविणे, नवीन दात बसविणे, रूट कॅनाल (अत्यावश्यक वगळता) या सुविधा कोरोना चा संसर्ग कमी होई पर्यंत बंद आहेत.
6. सर्दी खोकला ताप अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांना पूर्वकल्पना द्यावी.

नोंदणी साठी संपर्क :
डॉ सागर सुलताने
8087539384/ 9860594142

Covid19 चा सर्वात जास्त धोका डेंटल डॉक्टरांना असल्यामुळे सध्या सर्व डेंटल क्लिनिक बंद आहेत ।जर आपल्याला दातासंबंधी काही ...
28/04/2020

Covid19 चा सर्वात जास्त धोका डेंटल डॉक्टरांना असल्यामुळे सध्या सर्व डेंटल क्लिनिक बंद आहेत ।
जर आपल्याला दातासंबंधी काही तक्रार किंवा दातांची काही गंभीर समस्या उद्भवल्यास आपण मोबाईल कॉल करून किंवा व्हाट्स अँप च्या माध्यमातून डेंटल डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलू शकता व आपल्या समस्येचे उपचार जाणून घ्या। व आपल्या काही इतर माहिती हवी असल्यास डॉक्टरांना अवश्य विचारा ।
डॉ सागर सुलताने डॉ स्नेहा सुलताने
8087539384/ 8793220831

06/03/2020

The Dentist Day is celebrated on March 6 every year to raise awareness about dental health in the country.

History of trauma with upper anteriors.. RCT done with 11, 21 followed by ceramic crown and oral prophylaxis.Case done b...
28/01/2020

History of trauma with upper anteriors.. RCT done with 11, 21 followed by ceramic crown and oral prophylaxis.
Case done by Dr Sneha Sultane.

04/12/2019

दातांच्या उपचारांसंबंधीत गैरसमज व वस्तुस्थिती

25/11/2019

Consequences of Missing tooth

Address

Gulmandi Chowk Opp MSEB Office Khultabad
Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918087539384

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smile dental care Khultabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Smile dental care Khultabad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category