Dr Amol Dafal Patil

Dr Amol Dafal Patil General And Family Physician and Surgeon Practicing since 2012 at SambhajiNagar

निर्लज्ज तेचा कळस काय असतो ते बघा सदसदविवेकबुद्धी, नैतिकता नावाचा काही प्रकार माहिती आहे का यांना.अजूनही म्हणत आहेत वैद्...
04/03/2025

निर्लज्ज तेचा कळस काय असतो ते बघा सदसदविवेकबुद्धी, नैतिकता नावाचा काही प्रकार माहिती आहे का यांना.
अजूनही म्हणत आहेत वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला आहे.

03/03/2025

बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे समोर आलेले फोटो बघून डोकं बधिर झालंय,
कुठं चाललोय आपण काय करत आहोत याचं सुद्धा भान राहत नसेल तर अशांना माणूस म्हणणं हे मूर्ख पणाचं ठरेल.
हा खून फक्त खून नाही हे दहशत पसरवण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. आमच्या नादाला लागलात तर तुमचा सुद्धा असा खून केला जाईल असा संदेश देण्या साठी हे केलेलं आहे हे न कळण्या इतका समाज आता दूध खुळा राहिलेला नाही. आता आपल्याला समाज म्हणून उभा राहणं गरजेचे आहे नाही तर आज देशमुखांच जे झालं ते उद्या आपलं होणार.
सरकारच्या भरवश्यावर राहून फायदा नाही. कारण एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा याचा मुख्य सूत्रधार शोधता येत नाही, ज्याचा सहभाग शेम्बड्या पोराला पण कळतोय त्याचा राजीनामा घेणं पण सरकार ला जमत नसेल यातच सगळं आलं.
सरकार ला स्वतःची राहिलेली थोडीफार वाचवायची असेल तर या सगळ्यांवर कडक कारवाई करून जनतेला एक चांगला संदेश द्यावा

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज राजूर गणपतीचे दर्शन घेतले
01/03/2025

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज राजूर गणपतीचे दर्शन घेतले

दररोज मॉर्निंग वॉक करणे आणि रविवारी ट्रेकिंग करणे.शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.आज खूप दिवसांनी ट्रेकिंग केले.             ...
23/02/2025

दररोज मॉर्निंग वॉक करणे आणि रविवारी ट्रेकिंग करणे.
शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

आज खूप दिवसांनी ट्रेकिंग केले.


22/02/2025
आता आपल्या आराध्य क्लिनिक मध्ये डोळयांचा दवाखाना सुद्धा सुरु झाला आहे.खालील सुविधा उपलब्ध आहेत.गरजू रुग्णांनी आवश्यक लाभ...
21/02/2025

आता आपल्या आराध्य क्लिनिक मध्ये डोळयांचा दवाखाना सुद्धा सुरु झाला आहे.
खालील सुविधा उपलब्ध आहेत.
गरजू रुग्णांनी आवश्यक लाभ घ्यावा.
1. कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी
2. चष्म्याचा नंबर काढणे
3. चष्मा बनवणे
4.डोळ्यात गेलेला कचरा काढणे
5. कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक

"आपला फॅमिली डॉक्टर "तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे विश्वासू फॅमिली डॉक्टर असण्यापासून सुरू होते! 👨⚕️👩⚕️ नियमित तपासणी ...
20/02/2025

"आपला फॅमिली डॉक्टर "
तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे विश्वासू फॅमिली डॉक्टर असण्यापासून सुरू होते! 👨⚕️👩⚕️
नियमित तपासणी असो, दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन करणे असो किंवा अनपेक्षित लक्षणांसाठी सल्ला मिळवणे असो, फॅमिली डॉक्टर असणे म्हणजे तुम्हाला आणि तुमचा इतिहास माहीत असणारी व्यक्ती असणे. 💪

ते फक्त तुम्ही आजारी असतानाच तिथे नसतात, तर तुम्हाला निरोगी राहण्यास आणि समस्या सुरू होण्याआधीच टाळण्यास मदत करतात. नियमित भेटी एक संबंध निर्माण करतात ज्यामुळे दीर्घकाळात चांगली काळजी मिळते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, फॅमिली डॉक्टर नेहमी तुमच्या पाठीशी असतो! 🌟

"इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणि विश्वासच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती......
19/02/2025

"इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिव छत्रपती..."

शिवजयंती निमित्त राजांना मानाचा मुजरा 🙏🙏


17/02/2025

*फॅमिली डॉक्टर*
सध्याच्या काळात हरवत चाललेली संकल्पना. आपल्या प्रत्येक फॅमिली साठी फॅमिली डॉक्टर असणं किती महत्वाचे आहे.हे मी आपल्याला या पेज च्या माध्यमातून सांगणार आहे.
तर यासंबधी अधिक माहिती साठी आपल्या पेज ला फॉलो करा

Address

Parshwnath Chowk N-9 CIDCO
Aurangabad

Telephone

+919975866555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Amol Dafal Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Amol Dafal Patil:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram