
14/09/2025
गुडघ्याच्या वेदनांवर नैसर्गिक उपाय – जानुबस्ती उपचार 🙏🌿
गुडघ्याचे दुखणे, लिगामेंट फाटणे, गुडघ्यातून कटकट आवाज येणे किंवा सूज येणे अशा समस्या आता त्रासदायक नाहीत.
👉 आयुर्वेदिक पंचकर्म उपचार जानुबस्ती तुमच्या गुडघ्यांसाठी प्रभावी ठरू शकतो.
✨ फायदे:
🔹 गुडघ्यातील वेदना कमी होतात
🔹 लिगामेंट्सची ताकद वाढते
🔹 गुडघ्यातील कडकपणा कमी होतो
🔹 सूज व अस्वस्थता दूर होते
🌱 शुद्ध आयुर्वेदिक उपचार, कोणतेही साइड इफेक्ट नाहीत!
डॉक्टर अमृता टकले – एम. डी. (आयुर्वेद)
श्री विश्वनाथ आयुर्वेद
चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
📞 9623857575
🕙 वेळ: सकाळी 10 ते 1 व संध्याकाळी 5.30 ते 8.30
📌 रिलायन्स मॉल समोर, गारखेडा रोड, छत्रपती संभाजीनगर
👉 आपल्या गुडघ्यांचे आरोग्य जपा, आजच जानुबस्ती थेरपी घ्या!