30/05/2026
सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल'मध्ये रुग्णांची काळजी आणि अचूक उपचार हेच आमचे मुख्य ध्येय आहे. नुकतीच रुग्णालयात डॉ. उदय फुटे (Orthopedic Consultant) यांच्या मार्गदर्शनाखाली 'Trigger Finger for Right Hand Thumb' ची एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
गेल्या महिनाभरापासून असह्य त्रासाला सामोरे जाणाऱ्या रुग्णाला तज्ज्ञ वैद्यकीय टीम आणि आपुलकीच्या स्टाफमुळे अत्यंत सुरक्षित आणि सुलभ अनुभव मिळाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता आम्हांला अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा देते.
📍 सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर.
📞 संपर्क: 99 6059 9292
MedicalExcellence Healthcare ChhatrapatiSambhajinagar Aurangabad