Wellness Advanced Diabetes Care Center

Wellness Advanced Diabetes Care Center Dr Gajbhare's Wellness Advance Diabetes Care Center is one of its kind for complete Diabetes Managem

हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो. गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
19/03/2026

हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येवो. गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

18/03/2026

⚠️ Common mistake: फक्त औषधांवर अवलंबून राहणे
डायबेटीस कंट्रोलसाठी 3 pillars:
आहार + व्यायाम + औषध
तुमचा balance बरोबर आहे का? 🤔
💚 Wellness Diabetes Care Center

17/03/2026

🍽️ तुम्ही जेवणानंतर चालता का?
फक्त 10 मिनिटे चालल्याने साखर अचानक वाढत नाही.
ही simple habit डायबेटीस कंट्रोलमध्ये मदत करते.
आज ट्राय करणार? 🚶‍♂️
💚 Wellness Diabetes Care Center

07/03/2026

🌸 Women's Day Special Health Check-up Camp 🌸

On the occasion of International Women’s Day, take a step towards better health! 💖

📅 Date: 8th & 9th March
📍 Venue: Wellness Diabetes Care Center

👩‍⚕️ Special Health Check-up Camp for Women to promote early detection and better health.

✨ Because a healthy woman builds a healthy family.

📞 Book your slot now: 8087597309

Dr Gajbhare's Wellness Advance Diabetes Care Center is one of its kind for complete Diabetes Managem

🌸 Women's Day Special Health Check-up Camp 🌸On the occasion of International Women’s Day, take a step towards better hea...
07/03/2026

🌸 Women's Day Special Health Check-up Camp 🌸

On the occasion of International Women’s Day, take a step towards better health! 💖

📅 Date: 8th & 9th March
📍 Venue: Wellness Diabetes Care Center

👩‍⚕️ Special Health Check-up Camp for Women to promote early detection and better health.

✨ Because a healthy woman builds a healthy family.

📞 Book your slot now: 8087597309

27/02/2026

🏥 सिल्लोड येथे मधुमेह तज्ञांची भेट!

आता सिल्लोड परिसरातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी 🙌

मी डॉ. ज्ञानेश्वर गजभारे (मधुमेह, थायरॉईड व हृदय विकार तज्ज्ञ) महिन्याच्या १ल्या आणि ३ऱ्या रविवारी सिल्लोड येथे तपासणी व सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतो
⏰ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
📍 ठिकाण: सुमन हॉस्पिटल, आंबेडकर चौक.
उपलब्ध सुविधा:
✅ मधुमेह तपासणी
✅ टाइप १ व टाइप २ मधुमेह उपचार
✅ इन्सुलिन मार्गदर्शन
✅ गुंतागुंतीचा आजार बाबत प्रतिबंध सल्ला
✅ जीवनशैली व आहार मार्गदर्शन
कोणासाठी:
⚠️ साखर नियंत्रणात नाही?
⚠️ वारंवार साखर वाढते/कमी होते?
⚠️ नवीन मधुमेह निदान झाले आहे?

योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घ्या.

📞 अपॉइंटमेंटसाठी: ८०८७५ ९७३०९

संभाजीनगर येथील पत्ता: https://maps.app.goo.gl/KNpEE5qivp4dwJSJA

उपलब्ध सुविधा: https://wa.me/c/918087597309

Dr Gajbhare's Wellness Advance Diabetes Care Center is one of its kind for complete Diabetes Managem

Adult Vaccination – Why It MattersMany people think vaccines are only for children.But adults — especially diabetic pati...
23/02/2026

Adult Vaccination – Why It Matters

Many people think vaccines are only for children.

But adults — especially diabetic patients & senior citizens — need protection too.

As we age, immunity becomes weaker.
💉 Important Vaccines for Adults:

✔ Flu Vaccine (Every Year)
✔ Pneumonia Vaccine
✔ Hepatitis B
✔ Tetanus (Every 10 Years)
✔ Shingles Vaccine (After 50 Years)
✔ HPV Vaccine (As Advised)

Vaccination helps in ,
👉 Infection Prevention
👉 Hospitalisation Reduction
👉 Complication Control

👣 पायांची काळजी = भविष्याची सुरक्षामधुमेहामुळे पायांमध्ये संवेदना कमी होऊ शकते, त्यामुळे जखमा वेळेवर लक्षात येत नाहीत.लह...
22/02/2026

👣 पायांची काळजी = भविष्याची सुरक्षा

मधुमेहामुळे पायांमध्ये संवेदना कमी होऊ शकते, त्यामुळे जखमा वेळेवर लक्षात येत नाहीत.
लहानशी फोड, चिर किंवा जखमही पुढे मोठ्या गुंतागुंतीचे कारण बनू शकते.
दररोज पायांची तपासणी, स्वच्छता आणि योग्य चप्पल वापरणे खूप महत्त्वाचे असते.
ही सवय गंभीर समस्यांपासून आपले संरक्षण करते.
https://chat.whatsapp.com/F8mpeFZiqG7I5x5RgjkckM

⏰ **वेळेवर व्यायाम महत्त्वाचा**अनेक जण व्यायाम करतात, पण रोज वेगवेगळ्या वेळी केल्यामुळे साखरेवर अपेक्षित परिणाम दिसत नाह...
09/02/2026

⏰ **वेळेवर व्यायाम महत्त्वाचा**

अनेक जण व्यायाम करतात, पण रोज वेगवेगळ्या वेळी केल्यामुळे साखरेवर अपेक्षित परिणाम दिसत नाही.
ठराविक वेळेला नियमित व्यायाम केल्यास शरीराची साखर वापरण्याची क्षमता सुधारते आणि साखरेचे चढउतार कमी होतात.
म्हणूनच व्यायामाइतकीच त्याची वेळही डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाची असते.

व्यायामाची योग्य वेळ, साखरेवर होणारा परिणाम आणि दैनंदिन आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
[https://chat.whatsapp.com/F8mpeFZiqG7I5x5RgjkckM]
🔒 (वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटी ग्रुपची असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चितपणे जॉईन करा.)

🥑 **सगळे फॅट (FAT) वाईट नाहीत**डायबेटीस असताना अनेक जण पूर्णपणे फॅट (FAT) टाळतात, पण योग्य प्रकारचे फॅट्स साखर नियंत्रणा...
08/02/2026

🥑 **सगळे फॅट (FAT) वाईट नाहीत**

डायबेटीस असताना अनेक जण पूर्णपणे फॅट (FAT) टाळतात, पण योग्य प्रकारचे फॅट्स साखर नियंत्रणात मदत करतात.
चांगले फॅट्स पचन हळू करतात, त्यामुळे साखरेचे अचानक वाढणारे स्पाईक्स कमी होतात आणि हृदयाचं संरक्षण होतं.
मुद्दा फॅट टाळण्याचा नाही, तर योग्य फॅट निवडण्याचा आहे.

डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये फॅट्सची भूमिका, योग्य निवड आणि संतुलित आहाराबद्दल अधिक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
[https://chat.whatsapp.com/F8mpeFZiqG7I5x5RgjkckM]
🔒 (वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटी ग्रुपची असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चितपणे जॉईन करा.)

Address

Plot No 5, Mitra Nagar, Near Shindi Colony Gurudwara
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm

Telephone

+918087597309

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness Advanced Diabetes Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellness Advanced Diabetes Care Center:

Share

Category