05/01/2026
जर रोटेटर कफ मोठ्या प्रमाणात फाटलेला असेल, तर दैनंदिन कामे करताना खांद्यात तीव्र वेदना व हालचालींमध्ये अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
रोटेटर कफ टिअरसाठी शस्त्रक्रियेच्या दोन पद्धती आहेत —
🔹 ओपन सर्जरी
🔹 आर्थ्रोस्कोपिक (दूरबिणीद्वारे) सर्जरी
सध्याच्या काळात आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेयर ही अधिक सुरक्षित, कमी वेदनादायक व प्रभावी पद्धत मानली जाते. या पद्धतीत छोट्या छिद्रांद्वारे सर्जरी केली जाते आणि विशेष स्यूचर अँकर च्या मदतीने फाटलेला कफ पुन्हा हाडाला जोडला जातो.
आर्थ्रोस्कोपिक सर्जरीमध्येही
✔️ Single Row Repair
✔️ Double Row Repair
अशा दोन तंत्रांचा वापर केला जातो, ज्यामध्ये टिअरच्या तीव्रतेनुसार उपचार ठरवले जातात.
वेळीच योग्य उपचार घेतल्यास खांद्याची हालचाल पुन्हा पूर्ववत होऊ शकते.
📞 Book your appointment today: 7767981212 | 8600981212
📩 Email: gourhospitalaurangabad@gmail.com
📍2, Shriniketan Colony, Jalna Road, near L.M.S. Jewellers, Rokadiya Hanuman Colony Road, Chhatrapati Sambhajinagar.