Şpąrşh Çlinical Ļab Ąusa

Şpąrşh Çlinical Ļab Ąusa Lab tech. Umesh Kasbe

13/12/2022
05/11/2022
दीपावली शुभेच्छा!सस्नेह नमस्कार, 😊दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,मंगलमय पर...
22/10/2022

दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार, 😊
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 🙏🧨

औसा शहरात 24 तास प्रामाणिक पणे वैद्यकीय सेवा पुरवणारे तसेच एकमेव एम. डी. मेडीसिन डॉ एजाज शेख सर आपणांस जन्मदिनाच्या खूप ...
29/09/2022

औसा शहरात 24 तास प्रामाणिक पणे वैद्यकीय सेवा पुरवणारे तसेच एकमेव एम. डी. मेडीसिन डॉ एजाज शेख सर आपणांस जन्मदिनाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा . 🎂

Many happy returns of the day Dr Saheb

खास आपल्या साठी वेग वेगळ्या प्रकारचे रक्त तपासणीचे प्रोफाइल्स उपलब्ध सवलतीचा दरात.  ्पर्श_लॅब_औसा.
28/09/2022

खास आपल्या साठी वेग वेगळ्या प्रकारचे रक्त तपासणीचे प्रोफाइल्स उपलब्ध सवलतीचा दरात.

्पर्श_लॅब_औसा.

Today installed new electrolytes mashinAvailable ✓Parameters Na K iCl
22/09/2022

Today installed new electrolytes mashin

Available ✓
Parameters Na K iCl

औसा शहरात 2015 म्हणजे जवळपास सात वर्षापासून आपल्या सेवेत व्यावसायिक स्वरुपात कार्यरत. हे कार्य असेच चालू राहील एक चांगल्...
30/07/2021

औसा शहरात 2015 म्हणजे जवळपास सात वर्षापासून आपल्या सेवेत व्यावसायिक स्वरुपात कार्यरत. हे कार्य असेच चालू राहील एक चांगल्या अनुभवाने उत्तम कामाने व आपल्या सहकार्याने , आमच्या सोबत आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम , सहकार्य कायम असूद्या व आम्हाला आणखीन चांगले काम करण्याची संधी द्या. 🙏💐
# .

12/09/2020

Covid-19 Advanced test

1.D Dimer-यात वाढ झालेली आढळल्यास त्या पेशंटला ॲडमिट होऊन लो माॅलिक्युलर वेट हिपॅरिनचे इंजेक्शन द्यावे लागते.
यात झालेली वाढ रक्ताच्या गुठळ्या होत आहेत हे दर्शवते.(Thrombosis).
रक्ताच्या गुठळ्या शरीरात कुठेही होऊ शकतात.ह्रदयात झाल्यास हार्ट ॲटॅक येतो.मेंदूत झाल्यास पॅरालिसिस होतो.
या गुठळ्या जीवाला धोका निर्माण करतात.

२.LDH-यात झालेली वाढ पेशींची फार मोठ्या प्रमाणात हानी होत आहे हे दर्शविते.ही वाढ झाली असता लगेच ॲडमिट होणे आवश्यक असते.तसे न केल्यास फुफ्फुसाच्या पेशींची हानी होऊन बरेच आठवडे ॲाक्सिजनवर रहावे लागते.
ह्रदय ,किडनी यांच्या पेशींची हानी होते.

3. Serum Ferittin-यात झालेली वाढ शरीरात बॅक्टेरिया व व्हायरस खूप असल्याचे दर्शवते.जास्त वाढ झाल्यास जीवाला धोका संभवतो. इन्फेक्शन खूप जास्त झाले आहे हे समजते.

4. Interlukin 6-यात झालेली वाढ ही फुफ्फुसाचे काम बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दर्शविते.अशा पेशंटला व्हेंटिलेटर वर ठेवावे लागते.

३,४ दिवसात बरे वाटले नाही तर
CBC,ESR,CRP टेस्ट केल्यावर जर ESR, CRP वाढले असेल तर HRCT Chest (छातीचे स्कॅनिंग)केल्यास ८०% पेशंटस् चे निदान होते.
तरी बर्याचदा ESR,CRP नाॅर्मल असूनही पेशंटला बरे वाटत नसेल तर HRCT Chest केल्यास काही पेशंटस चे निदान होते.

HRCT Chest च्या रिपोर्ट मध्ये जर
Viral Pnumonitis दिसला तर लगेच कोविदची ट्रीटमेंट सुरू होते व ॲडव्हान्स टेस्ट केल्या जातात
LDH,Serum Ferritin,Interlukin 6,
D Dimer.

RT PCR साठी स्वॅब दिला जातो.
स्वॅब चा रिपोर्ट पाॅझिटिव्ह येवो वा निगेटिव्ह ट्रीटमेंट सुरू झालेलीच असते.
बर्याचदा तो निगेटिव्ह येतो म्हणून कोविद नाही असे नाही.
स्वॅबच्या रिपोर्ट मध्ये पुढे सायकल थ्रशहोल्ड चा आकडा दिलेला असतो.
(सी टी व्हॅल्यू). तो जर २४ च्या आत असेल किंवा जेवढा कमी तेवढा तो पेशंट जास्त इन्फेक्शियस समजला जातो.
पेशंट २१ दिवसांपर्यंत इन्फेक्शियस असतो.२१ते २८ दिवसांपर्यंत त्याला काही प्राॅब्लेम निर्माण होऊ शकतात.त्यामुळे २८ दिवसांपर्यंत पेशंटने वेगळे रहावे. मला काहीच त्रास नाही असे म्हणून कामावर जाऊ नये.

ट्रीटमेंट संपली आता पुन्हा स्कॅन व स्वॅब टेस्ट करून घ्यायची का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे .कारण या दोन्ही टेस्ट बरेच आठवडे पाॅझिटिव्हच येतात.
२८ दिवसानंतर एकूण ३ महिने पेशंटने काळजी घ्यायची असते.

आजारपणाच्या काळात थोड्या थोड्या वेळाने जेवढे जाईल तेवढे खाणे आवश्यक असते.शक्यतोवर दूध भात ,दूधपोळी,दूध भाकरी, साधी खिचडी,फोडणीची खिचडी, वरण भात,भाज्यांचे सूप,राजगिरा लाडू ,साळीच्या लाह्याअसे खावे .मटन ,मासे ,अंडी खाऊ नयेत.

औषधे खूप पाॅवरफूल असतात ॲसिडिटी वाढते.त्यामुळे साधेच जेवण असावे .तिखट,आंबट ही टाळावे .नारळ पाणी व फळे ही टाळावित .

खोकला कफ वाढून त्रास होऊशकतो.फळे वाईट नाहीत परंतु ती ॲसिडच्या सहाय्याने पिकवली जातात त्यामुळे त्रास वाढतो.

बदाम, पिस्ते, अक्रोड,खजूर पण खावेत जरा शक्ती येते.आजारपणात पाॅझिटिव्ह विचार करावे.प्राणायाम रोज करावा .

दिवसातून ४ वेळा वाफ घ्यावी ,४ वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या, २ वेळा दूध हळद घ्यावे.तोंडात लवंग ठेवावी.मास्क वापरावा.पेशंट ज्या खोलीत वेगळा रहात आहे तिथे हवा खेळती असावी. उजेड असावा.घरातील लोकांनी मास्क वापरावा.वाफ,गुळण्या कराव्यात .दूध हळद प्यावे. व Vit C, D,Zinc च्या गोळ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत.ज्यांनी अजूनही घेतल्या नसतील त्यांनी त्या घ्याव्यात.

डायबेटीस असलेल्या पेशंटस् नी त्यांच्या डायबेटीस च्या गोळ्या ,इन्सुलिन बंद करू नये.ब्लड प्रेशर, थाईराॅइडच्या पेशंटस् नी त्यांची औषधे नियमित घ्यावी.ज्या पेशंटस् ना रक्तपातळ रहाण्यासाठी ॲस्पिरिनच्या गोळ्या सुरू आहेत त्या सुरूच ठेवाव्यात.कॅन्सरच्या पेशंटस् नी त्यांची औषधे सुरूच ठेवावीत.केमोथेरपी ,रेडिएशन चालू असेल त्यात खंड पाडू नये. घेण्याचा कंटाळा करू नये.किडनीचे कार्य नीट व्हावे यासाठी ज्यांचे ब्लड युरिया ,सिरम क्रियाटिनिन भ वाढलेले आहे, प्रेशर,डायबेटिस,दमा,ह्रदयविकार,थाईराॅइड,किडनी विकार, कॅन्सरच्या पेशंटस् नी विशेष काळजी घ्यावी.🙏

या सर्व टेस्ट आपल्या कडे उपलब्ध आहेत
*स्पर्श क्लिनिकल लॅबोरेटरी*
Ausa

संपर्क 7020827078
12/11/2019

संपर्क 7020827078

Happy dipawali to all friends
26/10/2019

Happy dipawali to all friends

Address

At Post Ausa
Ausa

Telephone

9890008894

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Şpąrşh Çlinical Ļab Ąusa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category