Amrut Ayurved and panchkarma Centre Badlapur

Amrut Ayurved and panchkarma Centre Badlapur गुडघ्याचे आणि मणक्याचे ऑपरेशन टाळा

04/12/2024

कंबरेची नस दबली ? कंबरदुखी ? सायटिका आहे ? तर एकदा नक्की ऐका ..... *ऑपेरेशन करताय? विचार करा **संशोधित पंचकर्म व विध्दकर्म अग्निकर्म* उपचार मणक्याच्या आजारांवर संजीवनी वरदान ठरत आहे. मानेची कमरेची नस दबनेगादी सरकणेसांध्यांची झीज होणेसांधे दुखणेमान दुखणेहातापायांना मुंग्या येणेवजन वाढल्यामुळे उत्पन्न झालेले वात विकारहात पाय सुन्न / बधीर होणेनस दबणेमणक्यांचे आजारअर्धांगवायु / लकवा येणेचक्कर येणेटाच दुखीइ. तक्रारींसाठी आयुर्वेद सज्ज. *ऑपेरेशन हा शेवटचा पर्याय.... पहिला नव्हे
**डॉ अमोल माळवे यांची गुढघे-मणके ची NJCT ट्रीटमेंट करून कायमचे बरे व्हा, अपॉइंटमेंट साठी संपर्क - 9762751836**

आमचे you tube channel ला like subscribe kara आणि पेशंट चे विडिओ पहा

https://www.youtube.com/

सुवर्णआभा चॅरिटेबल संस्थेचे *Certificate course in Panchakarm assistance**पंचकर्म सहाय्यक सर्टिफिकेट कोर्स*आयुर्वेद क्षे...
30/11/2024

सुवर्णआभा चॅरिटेबल संस्थेचे *Certificate course in Panchakarm assistance*

*पंचकर्म सहाय्यक सर्टिफिकेट कोर्स*

आयुर्वेद क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी आवश्यक, व युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत,
*पंचकर्म सहाय्यक कोर्स*

*कालावधी:* 15 दिवस
*इंटर्नशिप*: 15 दिवस

*कोर्स चालू होण्याचा कालावधी:*
1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत

*वेळ:* सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत

*पंचकर्म सहाय्यक कोर्स चे फायदे:*

1)आयुर्वेद उपचार केंद्र मध्ये पंचकर्म सहाय्यक पदावर नोकरी मिळू शकते
2) अनेक विध आजारांवर करण्यात येणाऱ्या पंचकर्म उपचारांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण
3) 15 दिवसांची इंटर्नशिप (रुगांच्या उपलब्धते नुसार कालावधी बदलू शकतो)
4) विविध आजारांवर आयुर्वेद मसाज चिकित्सा
5) आपल्या घरी, नातेवाईक, फ्रेंड्स यांना सर्व जुनाट आजारातुन बरे करण्याची
संधी.
6)व्यायामशाळा, स्पा सेंटर, रिसॉर्ट, हॉटेल्स येथे मसाजिस्ट म्हणुन काम मिळू शकते
7)पर्यटन स्थळ, परदेश, योगा, naturopathy सेंटर येथे जॉब
8)पर्सनल client, पार्लर येथे मसाजिस्ट म्हणून कामाची संधी

*शुल्क:* 5000p/- फक्त

*टीप:* सदर कोर्स केलेला विद्यार्थी फक्त मान्यताप्राप्त तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म करण्यास पात्र राहील.

*संपर्क:*
*9762751836

*मार्गदर्शन*
*डॉ अमोल माळवे

सुवर्णआभा चॅरिटेबल संस्थेचे *Certificate course in Panchakarm assistance**पंचकर्म सहाय्यक सर्टिफिकेट कोर्स*आयुर्वेद क्षे...
27/11/2024

सुवर्णआभा चॅरिटेबल संस्थेचे *Certificate course in Panchakarm assistance*

*पंचकर्म सहाय्यक सर्टिफिकेट कोर्स*

आयुर्वेद क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी आवश्यक, व युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत,
*पंचकर्म सहाय्यक कोर्स*

*कालावधी:* 15 दिवस
*इंटर्नशिप*: 15 दिवस

*कोर्स चालू होण्याचा कालावधी:*
1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत

*वेळ:* सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत

*पंचकर्म सहाय्यक कोर्स चे फायदे:*

1)आयुर्वेद उपचार केंद्र मध्ये पंचकर्म सहाय्यक पदावर नोकरी मिळू शकते
2) अनेक विध आजारांवर करण्यात येणाऱ्या पंचकर्म उपचारांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण
3) 15 दिवसांची इंटर्नशिप (रुगांच्या उपलब्धते नुसार कालावधी बदलू शकतो)
4) विविध आजारांवर आयुर्वेद मसाज चिकित्सा
5) आपल्या घरी, नातेवाईक, फ्रेंड्स यांना सर्व जुनाट आजारातुन बरे करण्याची
संधी.
6)व्यायामशाळा, स्पा सेंटर, रिसॉर्ट, हॉटेल्स येथे मसाजिस्ट म्हणुन काम मिळू शकते
7)पर्यटन स्थळ, परदेश, योगा, naturopathy सेंटर येथे जॉब
8)पर्सनल client, पार्लर येथे मसाजिस्ट म्हणून कामाची संधी

*शुल्क:* 5000p/- फक्त

*टीप:* सदर कोर्स केलेला विद्यार्थी फक्त मान्यताप्राप्त तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म करण्यास पात्र राहील.

*संपर्क:*
*9762751836

*मार्गदर्शन*
*डॉ अमोल माळवे

20/06/2024

Avoid knee and spine surgery

surgery ,

01/03/2024
Our New branch of suvarna-abha sanstha clinic सुवर्णआभा चॅरिटेबल संस्था संचलित डॉ अमोल आणि डॉ रुचिता माळवे यांचे शिरगाव ...
01/03/2024

Our New branch of suvarna-abha sanstha clinic

सुवर्णआभा चॅरिटेबल संस्था संचलित डॉ अमोल आणि डॉ रुचिता माळवे यांचे शिरगाव मधिल अमृत आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र हे बदलापूर मधील पहिले सुवर्णआभा या सेवाभावी संस्थेचे आयुर्वेद क्लिनिक असुन तिथे खालील आजार /त्रास वर अल्प दरात आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा होणार असुन तज्ञ डॉ ची तपासणी फी फक्त्त 100 रुपये असणार आहे,त्यामध्ये गुढघेदुःखी, मणके दुःखी वर तात्काळ वेदना कमी करणारी अग्निकर्मा - विद्धकर्म चिकित्सा मोफत होणार असुन, गरजु पेशंट ना अत्यंत अल्प दरात (40-50% डिस्काउंट मध्ये ) रक्त तपासणी होणार आहे -
-गुढघेदुःखी,
-मणक्याचे त्रास,
-संधिवात, आमवात,
-नस दबणे, मणक्यात गॅप,
-त्वचा विकार,
-पोटाचे त्रास,
-sinus, माईंग्रेन,
-मूळव्याध
-स्त्रियांचे पिरियड चे त्रास,
-मधुमेह, हृदयरोग
-केसांचे प्रॉब्लेम यांवर चिकित्सा उपलब्ध,

पत्ता - अमृत आयुर्वेद पंचकर्म केंद्र
शॉप नं- ७, वनिता आर्केड बिल्डिंग, आसारामबापू आश्रम जवळ , शिरगाव, बदलापुर पूर्व

वेळ - सकाळी 10 ते 2,
संद्याकाळी 5 ते 9,
सोमवार बंद

मोब- 09762751836 / 9765789487@
, , , , , Panchkarma , .

10/02/2024

मणक्याचे त्रास, नस दबणे, गादी सरकणे, sciatica, स्पॉन्डीलोसिस यामधून बिना ऑपेरेशन 100% बरे.
डॉ अमोल माळवे.
मोबाईल -09762751836

आमचे you tube channel ला like subscribe kara आणि पेशंट चे विडिओ पहा

https://www.youtube.com/

*मणक्याचे आजार आणि आयुर्वेद *आज कालच्या  धावपळीच्या काळात व्यायामाचा अभाव, कार -बाईक travelling, बैठे काम, चुकिचे आसन, प...
27/01/2024

*मणक्याचे आजार आणि आयुर्वेद *

आज कालच्या धावपळीच्या काळात व्यायामाचा अभाव, कार -बाईक travelling, बैठे काम, चुकिचे आसन, पोषकांश कमी असलेला आहार, जंक फुड, आणि या सर्वाचा परिणाम, वात वाढणे,calcium कमी होने, कमी वयात हाडांची झीज, हाडे ठीसुळ होणे, तसेच वयामानानुसार होणारी हाडांची झीज यामुळे -->

मणक्यात गॅप, मानेचे-कंबरेचे मणक्यांचे झीज (spondilosis), spondilytis, सायटिका, गादी सरकणे यामुळे मान-पाठदुखी, हातापायात वेदना, मुंग्या- बधिरपणा,कंबरेतुन पायात आणी मानेतुन हातात कळ, उठता बसता त्रास, सांधे आखडने, आदि त्रास होतात
यावर सतत वेदनाशामक औषधे, घरगुती उपाय, यामुळॆ आजार पुर्ण बरा होत नाहीं,काही दिवसाने त्या गोळयांचा विपरित पारिणाम शारिरावर होवुन आजार अजुन गंभीर होत जातो.
अमृत आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सालयामध्ये advance joint care आदि उपचाराने ना कोणत्याही वेदनाशामक औषधी, व ऑपरेशन शिवाय रूग्ण पुर्णपणे बरा होतो

अमृत आयुर्वेदिक व पंचकर्म केन्द्र
Office no 001,radha residency, swami samrth mandir road, behind mr sambhaji Shinde office,new dp road, katrap badlapur east.
Mob=9762751836/9765789487

गुढघेदुःखी पासुन आता विना ऑपेरेशन कायमचे बरे व्हाअमृत आयुर्वेद ची advance joint care treatment मधुन आता गुडघे दुःखी,उठता...
12/07/2023

गुढघेदुःखी पासुन आता विना ऑपेरेशन कायमचे बरे व्हा

अमृत आयुर्वेद ची advance joint care treatment मधुन आता गुडघे दुःखी,
उठता बसता त्रास होणे,
सांध्यावर सुज,
पाठ-कंबर -मान दुःखी,
मणक्याचे आजार,
आमवात,
uric ऍसिड (gout ),
संधिवात या अश्या सर्व आजारातुन कायमचे बरे व्हा ते ही विना
ऑपरेशन, विना पेनकिलर
तेव्हा आजच अपॉइंटमेंट घ्या
अमृत आयुवेद,001राधा रेसिडन्सी बिल्डिंग, स्वामी समर्थ नगर, न्यू डीपी रोड, बदलापूर पूर्व
मोबाईल =7840961836/9762751836

आमचे पेशंट चे मनोगत आणि ट्रीटमेंट चे video पाहण्यासाठी आमच्या you tube channel ला आजच visit करा 👇🏻👇🏻

https://www.youtube.com/

27/05/2023

गुडघ्याचे आणि मणक्याचे ऑपरेशन टाळा

Address

Office No 001, First Floor, Radha Residency, Swami Samrth Mandir Road, Behind Sambhaji Shinde Office New Dp Road Badlapur East
Badlapur
421503

Opening Hours

Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 10:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm

Telephone

+919762751836

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrut Ayurved and panchkarma Centre Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Amrut Ayurved and panchkarma Centre Badlapur:

Share