Chintamani Generic Medicine Store

Chintamani Generic Medicine Store बदलापूर मधील पाहिले, सर्वात स्वस्त जे?

18/07/2025
27/03/2025
26/01/2025
25/01/2025

May this day remind us of the power of teamwork and dedication in achieving common goals for a better tomorrow.*Chintamani Generic Medicine Store*We are trus...

श्रींच्या कृपेने व आपल्या आशिर्वादाने आज आपल्या चिंतामणी जेनेरिक मेडिकल स्टोअरला यशस्वीरीत्या 7 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्...
27/03/2024

श्रींच्या कृपेने व आपल्या आशिर्वादाने आज आपल्या
चिंतामणी जेनेरिक मेडिकल स्टोअर
ला यशस्वीरीत्या 7 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल सर्वांचे आभार.

*जेनेरीक* व *स्वस्त* औषधांबाबत लोकांच्या मनात असलेले अनेक संभ्रम व शंकांचे निरसन करून आपला *सात* वर्षाचा यशस्वी प्रवासाचा टप्पा पार केला.
*जीवनावश्यक* वस्तूंची वाढती *महागाई* आणि दर महिन्याला लागणार औषधांवरील खर्च खरोखरच खिशाला न परवडणारा आणि त्रासदायक असतो. अश्या परिस्थितीत आपणास दिलासा मिळवा म्हणून आपल्या गरजेची असलेली, विविध आजारांवरील *औषधे* आता अत्यंत *माफक* दरात बदलापूर मध्ये ही मिळतात.
*बदलापूर* मधील कमीत कमी 5,000 - 6,000 सर्वसामान्य, गरजू नागरिकांना आम्ही *स्वस्त* दरात औषध सेवेचा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे, आणि पुढेही आम्ही असेच प्रयत्न चालू ठेवणार आहोत.
आजही आम्ही *स्वस्त* दरात लोकांना औषधे उपलब्ध करून देतच आहोत, परंतु आमचा प्रयत्न असेल की *याहीपेक्षा आणखी स्वस्त* औषधे उपलब्ध करून देण्याचा.
आपला आशिर्वाद आणि सदिच्छा अश्याच आमच्या पाठीशी राहू द्या जेणेकरून आम्ही आपल्याला यापेक्षाही स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करु.
तरी आपण व आपल्या परिचतायांना आवश्य भेट द्यायला सांगा.
*चिंतामणी जेनरिक मेडिसिन स्टोअर* शॉप नं. 13, सिद्धिविनायक टॉवर, बदलापूर पूर्व,(फिश मार्केट जवळ)
संपर्क - 7720053642/43

Address

Badlapur

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

917720053642

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Generic Medicine Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chintamani Generic Medicine Store:

Share