ADIMA Nutraceuticals Pvt Ltd.

ADIMA Nutraceuticals Pvt Ltd. We are Sloution Provider..

समाजासाठी जगलेले आयुष्य, सेवेसाठी वाहिलेली प्रत्येक श्वास – सिंधुताई सपकाळ यांची आठवण सदैव प्रेरणा देत राहील.
04/01/2026

समाजासाठी जगलेले आयुष्य, सेवेसाठी वाहिलेली प्रत्येक श्वास – सिंधुताई सपकाळ यांची आठवण सदैव प्रेरणा देत राहील.

अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्यापहिल्या महिला शिक्षिकाक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाजयंतीनिमित्त विनम...
03/01/2026

अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या
पहिल्या महिला शिक्षिका
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना
जयंतीनिमित्त विनम्र नमन 🌼



कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव सज्ज असलेल्यासर्व पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
02/01/2026

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या
सर्व पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🚓



🙏 शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाचा इतिहास जपणाराभीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानाचा सलाम!
01/01/2026

🙏 शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाचा इतिहास जपणारा
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानाचा सलाम!

✨ Stepping into 2026 with hope, growth, and confidence. Wishing you success at every step!
01/01/2026

✨ Stepping into 2026 with hope, growth, and confidence. Wishing you success at every step!

✨ विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन,आपल्या आयुष्यात समाधान व शांती लाभो!भागवत एकादशीच्या शुभेच्छा 🌿
31/12/2025

✨ विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन,
आपल्या आयुष्यात समाधान व शांती लाभो!
भागवत एकादशीच्या शुभेच्छा 🌿

🎄✨ Warm Christmas Wishes to Everyone! ✨🎄May the spirit of Christmas fill your homes with warmth, harmony, and good healt...
25/12/2025

🎄✨ Warm Christmas Wishes to Everyone! ✨🎄
May the spirit of Christmas fill your homes with warmth, harmony, and good health.
Wishing you a happy and prosperous festive season.





जाणकार ग्राहक बनणे हेच आपले खरे बळ आहे.आपले अधिकार ओळखा, जपा आणि सजग रहा.राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
24/12/2025

जाणकार ग्राहक बनणे हेच आपले खरे बळ आहे.
आपले अधिकार ओळखा, जपा आणि सजग रहा.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजमन घडवणारे विचार, शिक्षणातून माणुसकीची शिकवण देणारेसाने गुरुजी यांना जयंतीनिमित्त सादर आदरांजली.त्यांच्या विचारांचा ...
24/12/2025

समाजमन घडवणारे विचार, शिक्षणातून माणुसकीची शिकवण देणारे
साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त सादर आदरांजली.
त्यांच्या विचारांचा प्रकाश सदैव मार्गदर्शक राहो.

शेतकरी हा देशाच्या विकासाचा खरा कणा आहे 🌾शेतीच्या माध्यमातून देशाला पुढे नेणाऱ्या, कष्ट, संयम आणि जिद्दीचे प्रतीक असलेल्...
23/12/2025

शेतकरी हा देशाच्या विकासाचा खरा कणा आहे 🌾
शेतीच्या माध्यमातून देशाला पुढे नेणाऱ्या, कष्ट, संयम आणि जिद्दीचे प्रतीक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना
राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मेहनतीमुळेच देशाचं उद्याचं भविष्य घडतं 🙏

समाजसुधारणा, स्वच्छता, ग्रामविकास आणि मानवतेची सेवा हेच जीवनकार्य मानणारे संत गाडगेबाबा आजही आपल्या विचारांतून जिवंत आहे...
20/12/2025

समाजसुधारणा, स्वच्छता, ग्रामविकास आणि मानवतेची सेवा हेच जीवनकार्य मानणारे संत गाडगेबाबा आजही आपल्या विचारांतून जिवंत आहेत.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजासाठी काहीतरी सकारात्मक करूया.

Warm wishes on Vijay Diwas!We salute the valour, courage, and supreme sacrifice of the brave heroes of the 1971 Ind-Pak ...
16/12/2025

Warm wishes on Vijay Diwas!
We salute the valour, courage, and supreme sacrifice of the brave heroes of the 1971 Ind-Pak War.
Their legacy inspires a proud and strong India. Jai Hind! 🇮🇳

Address

Baramati Midc Area

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 3pm

Telephone

+917277337772

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ADIMA Nutraceuticals Pvt Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ADIMA Nutraceuticals Pvt Ltd.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram