Gawade Hospital

Gawade Hospital Gawade Hospital is a Multi Speciality Hospital situated at Gunvadi Road, Baramati, Maharashtra. The

⭕ ⭕Rohit Sonawane⭐⭐⭐⭐⭐
23/07/2025

⭕ ⭕

Rohit Sonawane
⭐⭐⭐⭐⭐

🎉 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवारआपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎂🌸आपल्या दूरदृष्टी, न...
22/07/2025

🎉 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎂🌸

आपल्या दूरदृष्टी, नेतृत्व व सामाजिक भानामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक गतिमान झाला आहे.
आपल्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी गावडे हॉस्पिटल परिवाराकडून मन:पूर्वक शुभेच्छा.. 🙏💐

🟣  #गावडे_हॉस्पिटल_गुडघा_प्रत्यारोपणासाठी_विश्वासार्ह_ठिकाण! 🦵🛡️वाढत्या वयानुसार होणाऱ्या गुडघेदुखीला न झेपता आहात का?➡️...
21/07/2025

🟣 #गावडे_हॉस्पिटल_गुडघा_प्रत्यारोपणासाठी_विश्वासार्ह_ठिकाण! 🦵🛡️
वाढत्या वयानुसार होणाऱ्या गुडघेदुखीला न झेपता आहात का?
➡️ सतत वेदना, हालचालींमध्ये त्रास, औषधांनी आराम न मिळणं –
गुडघा प्रत्यारोपण (Knee Replacement) हा एक प्रभावी उपाय आहे!

🏥 गावडे हॉस्पिटल, बारामती येथे अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जनकडून उपचार मिळवा:
✅ आधुनिक शस्त्रक्रियेची सुविधा
✅ वेदनामुक्त जीवनाची हमी
✅ वैयक्तिक समुपदेशन व नियमित फॉलोअप

📞 आजच संपर्क करा आणि चालण्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवा!
📍 पत्ता: गावडे हॉस्पिटल, गुनवडी रोड, बारामती
📲 संपर्क: 7420932217

#गुडघा_दुखी

⭕ ⭕Ashok Raut⭐⭐⭐⭐⭐Kahi Ada change nahi ,doctor manmilau aahet khup change hospital ahe....
16/07/2025

⭕ ⭕

Ashok Raut
⭐⭐⭐⭐⭐

Kahi Ada change nahi ,doctor manmilau aahet khup change hospital ahe....

🟣  #गावडे_हॉस्पिटल_संधिवात_उपचाराचं_विश्वासार्ह_ठिकाण! 🦴💢 सततची सांधेदुखी, सूज, हालचालींमध्ये अडथळा? ➡️ वेळेवर उपचार घेण...
14/07/2025

🟣 #गावडे_हॉस्पिटल_संधिवात_उपचाराचं_विश्वासार्ह_ठिकाण! 🦴

💢 सततची सांधेदुखी, सूज, हालचालींमध्ये अडथळा?
➡️ वेळेवर उपचार घेणं गरजेचं आहे!

🏥 गावडे हॉस्पिटल, बारामती मध्ये मिळवा प्रभावी आणि विश्वासार्ह संधिवात उपचार:
✅ अनुभवी ऑर्थो स्पेशालिस्ट
✅ फिजिओथेरपीची सुविधा
✅ वैयक्तिक तपासणी व समुपदेशन
✅ नियमित प्रगती परीक्षण आणि मार्गदर्शन

📞 आजच अपॉईंटमेंट घ्या आणि वेदनामुक्त जीवन जगण्याची सुरुवात करा!

📩पत्ता:
गावडे हॉस्पिटल, गुनवडी रोड,
#बारामती_413102
आधिक माहिती साठी खालील नंबर वरती संपर्क साधा.
☎️7420932217








🟣  #गावडे_हॉस्पिटलमधील_फिजिओथेरपी_सेवा_वेदनामुक्त_आयुष्याची_दिशा! 🏥🤕 मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, फ्रॅक्चरनंतर अशक्तपणा?...
11/07/2025

🟣 #गावडे_हॉस्पिटलमधील_फिजिओथेरपी_सेवा_वेदनामुक्त_आयुष्याची_दिशा! 🏥

🤕 मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, फ्रॅक्चरनंतर अशक्तपणा?
✅ समाधान आहे – गावडे हॉस्पिटल येथे अनुभवी फिजिओथेरपिस्ट आणि आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध!

💠 आमच्या फिजिओथेरपी विभागाच्या विशेष सेवा:
🧑‍⚕️ वैयक्तिक सल्ला व देखरेख.
💡 अत्याधुनिक मशिन्स आणि उपकरणे.
🌿 औषधांशिवाय नैसर्गिक, सुरक्षित उपचार.
🏃‍♀️ हालचाल सुधारणा, स्नायू ताकद वाढवणे.

📞 आजच अपॉईंटमेंट घ्या आणि वेदनामुक्त जीवन जगण्याची सुरुवात करा!

📩पत्ता:
गावडे हॉस्पिटल, गुनवडी रोड,
#बारामती_413102
आधिक माहिती साठी खालील नंबर वरती संपर्क साधा.
☎️7420932217







गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌕
10/07/2025

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🌕

🏥  #गावडे_हॉस्पिटल_तुमच्या_आरोग्याचा_विश्वास! 💙👨‍⚕️👩‍⚕️⚙️ आधुनिक तंत्रज्ञान, 👩‍⚕️ अनुभवी डॉक्टर आणि ⏰ २४ तास सेवा –सर्व ...
07/07/2025

🏥 #गावडे_हॉस्पिटल_तुमच्या_आरोग्याचा_विश्वास! 💙👨‍⚕️👩‍⚕️

⚙️ आधुनिक तंत्रज्ञान, 👩‍⚕️ अनुभवी डॉक्टर आणि ⏰ २४ तास सेवा –
सर्व काही तुमच्या आरोग्यासाठी! 🙌

🩺 संपूर्ण वैद्यकीय सेवा
🚑 आपत्कालीन काळजी
🛏️ रुग्णांसाठी आरामदायक सुविधा

🌟 आरोग्याचा योग्य साथीदार – गावडे हॉस्पिटल! 🤝💚

📩पत्ता:
गावडे हॉस्पिटल, गुनवडी रोड,
#बारामती_413102
आधिक माहिती साठी खालील नंबर वरती संपर्क साधा.
☎️7420932217







🌼🙏 आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
06/07/2025

🌼🙏 आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

Address

Baramati

Telephone

+917420932217

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gawade Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category