
28/03/2025
एवढ्या लहान वयात जर पाळीची लक्षण दिसत असेल तर विचार करा .......
तिची पाळी जाण्याचे वय किती अलीकडे येईल.
म्हणजे तिचे लग्न होईल आणि पाळी जाईल ही शक्यता टाळता येत नाही.
कसं काय आपली भावी पिढी जन्माला येईल.
वेळीच सावध रहा,जागे व्हा....
आता आपल्याला सगळ्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी या चांगल्या नाही.त्याच्या आहारी जाण्यापासून आपल्या मुलंमुलींना वाचवा.
जुनं तेच सोन हे विसरू नका.
आणि आपली संस्कृती जे सांगते तेच योग्य होते आणि आहे............हे विसरू नका त्याचा अभ्यास करा.
केमिकलचं खाणं व केमिकल ची शेती करणे किती घातक आहे पहा. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आजच सावध व्हा. व सेंद्रिय शेती चालू करा.
केमिकल च्या गोळ्या खाण्यापेक्षा नक्कीच आयुर्वेदाचा आधार घ्या. प्रत्येक आजारामध्ये केमिकल च्या गोळ्यावर भर देण्यापेक्षा नक्कीच ॲडव्हान्स आयुर्वेदिक गोळ्यांवर भर द्या.