Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center

Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center Dr. Bhagat Balrugnalay And Sonography Center is 30 Bed Hospital Specially for Child and Neonatal care

गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन!🙏🏻Dr. Bhagat Balrugnalay and Sonography CenterEmergency Number:: 94...
10/07/2025

गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन!🙏🏻
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

05/07/2025

🌞 || आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा || 🌞
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

Happy National Doctors' Day! 🩺💙Behind every life saved and every heart healed is a doctor who chose compassion over conv...
01/07/2025

Happy National Doctors' Day! 🩺💙

Behind every life saved and every heart healed is a doctor who chose compassion over convenience, service over self.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

या आंतरराष्ट्रीय योग दिनी, मन, शरीर आणि ग्रह यांना संरेखित करूया. योग ही केवळ एक आसन नाही - ती आंतरिक शांती आणि जागतिक क...
21/06/2025

या आंतरराष्ट्रीय योग दिनी, मन, शरीर आणि ग्रह यांना संरेखित करूया. योग ही केवळ एक आसन नाही - ती आंतरिक शांती आणि जागतिक कल्याणाचा मार्ग आहे.

एक पृथ्वी, एक आरोग्य आपल्याला आठवण करून देते की वैयक्तिक कल्याण आणि ग्रहांचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे. तुमची चटई बाहेर काढा, एक दीर्घ श्वास घ्या आणि आत आणि बाहेर एका चांगल्या जगाकडे वाहा.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

19/06/2025

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा पालखी प्रस्थान निमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

18/06/2025

श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान निमित्त सर्व वारकरी बंधू भगिनींना मनःपुर्वक शुभेच्छा!
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

जागतिक रक्तदात्या दिन हा रक्तदात्यांचे योगदान ओळखण्यासाठी आणि रक्तदानाच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साज...
14/06/2025

जागतिक रक्तदात्या दिन हा रक्तदात्यांचे योगदान ओळखण्यासाठी आणि रक्तदानाच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. रक्त संक्रमणामुळे दरवर्षी असंख्य जीव वाचतात आणि व्यक्तींच्या पुनर्प्राप्ती आणि आरोग्यात मदत होते. म्हणूनच, रक्तदान करा आणि जीव वाचवा.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

आयुष्यातील प्रत्येक क्षणी सावली बनून पतीला साथ देणारी पत्नी हीच खऱ्या अर्थाने पतीचा सर्वात मोठा आधार असते.पती-पत्नीच्या ...
10/06/2025

आयुष्यातील प्रत्येक क्षणी सावली बनून पतीला साथ देणारी पत्नी हीच खऱ्या अर्थाने पतीचा सर्वात मोठा आधार असते.
पती-पत्नीच्या या सुंदर नात्याला अधिक घट्ट करणारा क्षण म्हणजे ‘वट पौर्णिमा’.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

"ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभोईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छाबकरी ईद मुबारक"Dr. Bhagat Balrugnala...
07/06/2025

"ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरी ईद मुबारक"
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

राज्य केवळ तख्तावर बसून मिळत नाही…ते मिळवावं लागतं – पराक्रमाने, निष्ठेने आणि जनतेच्या आशीर्वादाने!छत्रपती शिवाजी महाराज...
06/06/2025

राज्य केवळ तख्तावर बसून मिळत नाही…
ते मिळवावं लागतं – पराक्रमाने, निष्ठेने आणि जनतेच्या आशीर्वादाने!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
🌺 शिवराज्याभिषेक सोहळा 🌺
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

जागतिक पर्यावरण दिन आणि 5 जून हे आता एक समिकरणच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
05/06/2025

जागतिक पर्यावरण दिन आणि 5 जून हे आता एक समिकरणच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आह. असा विशेष दिवस साजरा करणे ही काळाजी गरजही आहे. विकासाच्या नावाखाली अखंड मानवजातीने जगभरात जो काही नाश करून ठेवला आहे. त्याचे दुष्परिणामही अखंड मानवजातीला भोगावे लागत आहेत. या दुष्परिणामाचे पहिले उदाहरण म्हणजे पर्यावरणात झालेला बदल.
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

World Milk DayDr. Bhagat Balrugnalay and Sonography CenterEmergency Number:: 9403246951 / 099602 50825
01/06/2025

World Milk Day
Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center
Emergency Number:: 9403246951 / 099602 50825

Address

Baramati

Telephone

+919960250825

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Bhagat Balrugnalay and Sonography Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category