ADIMA Nutraceuticals Pvt Ltd.

ADIMA Nutraceuticals Pvt Ltd. We are Sloution Provider..

नैसर्गिक सेवा म्हणजेच खरी श्रद्धांजली.स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त, Adima Nutraceuticals त्यांच्या सेवाव्रत आणि नैस...
04/07/2025

नैसर्गिक सेवा म्हणजेच खरी श्रद्धांजली.
स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त, Adima Nutraceuticals त्यांच्या सेवाव्रत आणि नैसर्गिक उपचारांच्या विचारांतून पशूआरोग्य घडवत आहे.

निसर्ग जपणे हीच खरी आरोग्यसंपदा!आज प्लास्टिक बॅग मुक्त दिन, चला आरोग्यदायी पशुखाद्याबरोबर पर्यावरणाचंही रक्षण करूया! ♻️आ...
03/07/2025

निसर्ग जपणे हीच खरी आरोग्यसंपदा!
आज प्लास्टिक बॅग मुक्त दिन, चला आरोग्यदायी पशुखाद्याबरोबर पर्यावरणाचंही रक्षण करूया! ♻️

आदिमा न्यूट्रासिटीकल्स – दर्जा, परिणाम आणि निसर्गाची जबाबदारी, या तिन्हींचा समतोल! 🌱🐄

#प्लास्टिकमुक्तभविष्य

✨ RUMECO – The Smart Choice for Smarter Dairy Farming! 🐄🔸 Boosts fiber digestion🔸 Maintains rumen pH balance🔸 Strengthen...
02/07/2025

✨ RUMECO – The Smart Choice for Smarter Dairy Farming! 🐄
🔸 Boosts fiber digestion
🔸 Maintains rumen pH balance
🔸 Strengthens immunity
🔸 Increases milk yield & animal weight

Give your cattle the nutrition they deserve with RUMECO – a powerful formula for healthier, more productive livestock! 💪🥛

शेती ही केवळ काम नाही, ती एक संस्कृती आहे! 🌿कृषी दिनी आदिमा न्यूट्रासिटीकल्स घेत आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे...
01/07/2025

शेती ही केवळ काम नाही, ती एक संस्कृती आहे! 🌿
कृषी दिनी आदिमा न्यूट्रासिटीकल्स घेत आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे.
आरोग्यदायी जनावरं, भरघोस उत्पादन – तुमचा खात्रीचा साथीदार!"

#कृषिदिन #शेतीसंस्कृती #शेतकरीराजा #आदिमा_न्युट्रासिटीकल्स #पशुखाद्य #दूधउत्पादन

समाज परिवर्तनाचा महामार्गदर्शक!समतेसाठी लढणारा, शिक्षणाचा प्रचारक, आणि शेकडो पिढ्यांसाठी प्रेरणा ठरलेले व्यक्तिमत्व…राजर...
26/06/2025

समाज परिवर्तनाचा महामार्गदर्शक!
समतेसाठी लढणारा, शिक्षणाचा प्रचारक, आणि शेकडो पिढ्यांसाठी प्रेरणा ठरलेले व्यक्तिमत्व…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदिमा न्यूट्रासिटीकल्स कडून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#समाजपरिवर्तन

🧘‍♀ International Yoga Day 2025 🌿True wellness begins with balance – of body, mind, and nature.Celebrate the power of yo...
21/06/2025

🧘‍♀ International Yoga Day 2025 🌿
True wellness begins with balance – of body, mind, and nature.
Celebrate the power of yoga and natural health with Adima Nutraceuticals!

✨ Yoga for inner peace. Nature for lasting strength.

🙏 वारी म्हणजे श्रद्धा, आषाढ म्हणजे भक्ती!ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या पावलांवर चालत,वारकरी संग चालली पंढरीच्या वाटेवर…आ...
18/06/2025

🙏 वारी म्हणजे श्रद्धा, आषाढ म्हणजे भक्ती!
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या पावलांवर चालत,
वारकरी संग चालली पंढरीच्या वाटेवर…

आदिमा न्यूट्रासिटीकल कडून सर्वांना
🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
हरिनाम मुखी असो, विठ्ठल चरणी भक्ती निष्ठा असो! 🙏

#आषाढीएकादशी #ज्ञानेश्वरमाऊली #विठ्ठलनाम #हरिनाम #पालखीसोहळा

💐 राजमाता जिजाऊ — मातृत्व, शौर्य आणि संस्काराचं प्रतीक!‘आदिमा न्यूट्रासिटीकल’ कडून पुण्यतिथी निमित्त सश्रद्ध अभिवादन.ज्य...
17/06/2025

💐 राजमाता जिजाऊ — मातृत्व, शौर्य आणि संस्काराचं प्रतीक!
‘आदिमा न्यूट्रासिटीकल’ कडून पुण्यतिथी निमित्त सश्रद्ध अभिवादन.
ज्यांनी स्वराज्य घडवलं,
आम्ही त्याच प्रेरणेनं पशुधन आणि शेतकऱ्यांचं पोषण करत आहोत! 🐄🌿

#शेतकरी_सन्मान

🌿 Better Nutrition, Better Production – That’s RUMECO!Give your cattle the support they need to thrive! RUMECO enhances ...
07/06/2025

🌿 Better Nutrition, Better Production – That’s RUMECO!
Give your cattle the support they need to thrive! RUMECO enhances digestion, strengthens immunity, and boosts milk output.

✅ Improves fiber digestion
✅ Boosts immune system
✅ Maintains rumen pH balance
✅ Increases milk production & weight

Join smart farmers choosing Rumeco for sustainable & profitable dairy farming! 🌱🐂

Heartfelt Bakri Eid wishes to all our Muslim brothers and sisters from the adima nutraceuticals !
07/06/2025

Heartfelt Bakri Eid wishes to all our Muslim brothers and sisters from the adima nutraceuticals !

👑 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👑स्वराज्य स्थापनेचा सुवर्णक्षण…छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमा...
06/06/2025

👑 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👑
स्वराज्य स्थापनेचा सुवर्णक्षण…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाला आणि दूरदृष्टीला मानाचा मुजरा!
या पवित्र दिवशी घेऊया राष्ट्रहिताचा संकल्प! 🙏🏻

#छत्रपतीशिवाजीमहाराज

🌿 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱निसर्ग आपला खरा संपत्ती आहे... चला, त्याचं संवर्धन करूया!ADIMA Nutraceutic...
05/06/2025

🌿 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱
निसर्ग आपला खरा संपत्ती आहे... चला, त्याचं संवर्धन करूया!
ADIMA Nutraceuticals कडून पर्यावरणासाठी एक हिरवा संकल्प 🙏

Address

Baramati

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 3pm

Telephone

+917277337772

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ADIMA Nutraceuticals Pvt Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ADIMA Nutraceuticals Pvt Ltd.:

Share