Siddhi Homeopathy & Holistic Centre

Siddhi Homeopathy & Holistic Centre Alternative & Holistic Health Service

We care about your health Homeopathy, Naturopathy, Colour The

18/05/2026
28/04/2026

Joint Clinic with Dr. Sagar Ranaware in Baramati, Contact: 09175945245

दारू पूर्णपणे सुटणार, कसे शक्य आहे! याबाबतची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. Freedom from the addictio...
22/04/2026

दारू पूर्णपणे सुटणार, कसे शक्य आहे! याबाबतची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. Freedom from the addiction. how? Is this possible? For more information watch this video. Dr sagar ranaware 091759 45245
https://www.facebook.com/share/p/1WJYx73qn5/

21/04/2026

De addition testimony व्यसनाधीन पासून व्यसनमुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे. 🙏💪🌟 डॉ सागर रणवरे बारामती 091759 45245
# de addition, # व्यसनमुक्ती # नशा मुक्ती # 🌈💫🌊😊👍

08/04/2026

डॉ. सागर रणवरे, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी एक प्रभावी पाऊल 091759 45245

26/03/2026

THYROID CLINIC
थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असून थायरॉईडशी संबंधित रोग जसे हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम थायरॉईड ग्रंथीमध्ये गडबड झाल्यामुळे होतात. थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी या दोन उपायांनी आपण थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळू शकतो. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक होतो. तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त आहे का ?, तर कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारांमुळे उद्भवलेली असू शकते. अत्यंत सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमागे थायरॉइडचे विकार असण्याची शक्यता असून धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना याची पुसटशी कल्पनाही नसते.

थायरॉईडचे प्रकार, थायरॉईडची लक्षणे, थायरॉईडचे कारण काय आहे?, थायरॉईड कसे बरे करावे? यासारख्या आणखी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच होमिओपॅथी आणि संयुक्त उपचारपद्धतीसाठी आणि योग्य वेळी योग्य उपचाराच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
डॉ. सागर रणवरे (एम. डी. होमिओपॅथी पुणे.) यांचे सिद्दी होमिओपॅथिक क्लिनिक, बारामती.
Homeopathy, Naturopathy, Colour therapy, Acupressure.
Contact: 91759 45245

&HolisticCenter -addiction

13/12/2025

De addition testimony in 15days medicine only

Address

Deshpande Complex, In Front Of Market Yard, Near Life Line Hospital, Indapur Road, Dist. Pune
Baramati
413102

Opening Hours

Monday 10:30am - 8:30pm
Tuesday 10:30am - 8:30pm
Wednesday 10:30am - 8:30pm
Thursday 10:30am - 8:30pm
Friday 10:30am - 8:30pm
Saturday 10:30am - 8:30pm
Sunday 10:30am - 8:30pm

Telephone

+919175945245

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi Homeopathy & Holistic Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Siddhi Homeopathy & Holistic Centre:

Share

Category