28/01/2026
महाराष्ट्राचे एक रोखठोक,धडाडीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन.
दररोज भल्या पहाटे कामाला लागणारा नेता तसेच कामाची प्रचंड उरक आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे.
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
💐💐💐
डेलॉनिक्स सोसायटीचे
बारामती कॉलेज ऑफ फार्मसी बर्हाणपूर बारामती