
24/07/2025
🔴 #बद्धकोष्ठता_मुळव्याध_मागचं_मूळ_कारण!
‼️ बद्धकोष्ठतकडे दुर्लक्ष करू नका!
📌 मुळव्याध (पाइल्स) या आजारामागे सर्वात मोठं कारण म्हणजे – मलावष्टंभ (बद्धकोष्ठता)!
🧻 दीर्घकाळ टॉयलेटमध्ये बसणं
🧂 कमी फायबरयुक्त आहार
💧 पाण्याचं कमी सेवन
🛌 कमी शारीरिक हालचाल
…या सवयींमुळे बद्धकोष्ठता वाढतो आणि पाइल्सचा त्रास सुरू होतो.
📍 सतत जोर लावल्यानं गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर ताण येतो – ज्यामुळे मुळव्याध तयार होतो!
✅ बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपाय:
🥗 फायबरयुक्त आहार घ्या (फळं, भाज्या, धान्य)
💧 दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या
🚶♂️ रोज किमान 30 मिनिटं चालणे किंवा व्यायाम करा
🕗 वेळेवर जेवण व वेळेवर शौचास जाण्याची सवय ठेवा
🩺 बद्धकोष्ठता व मुळव्याधमधून मुक्ती हवी आहे का?
💬 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा.
📍 विश्वासाचं ठिकाण:
मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बारामती
📞 संपर्क: 8888391000
🏥 पत्ता: टी.टी.सी. टॉवर, वीरेश्वर मंगल कार्यालयाजवळ, निमगाव रोड, बारामती
#कब्जनिवारण #मुळव्याधउपचार #पचनतंत्रविकार