03/01/2026
मोहोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. यशवंत माने यांनी नुकतीच डॉ. राठी यांचे प्रिस्मा आय केअर येथे भेट देऊन सविस्तर नेत्र तपासणी करून घेतली.
व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आमच्या क्लिनिकला भेट देऊन आमच्यावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. रुग्णकेंद्रित सेवा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे आणि नैतिक वैद्यकीय उपचार हेच प्रिस्मा आय केअरचे बळ असून, प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम नेत्रसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अशा मान्यवरांचा विश्वास आमच्या कार्याची पावती आहे आणि भविष्यातही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्युच्च दर्जाची सेवा देण्याची प्रेरणा देतो.
डोळ्यांच्या तपासणीपासून ते सर्व प्रकारच्या उपचारांपर्यंत –
डॉ. राठी यांचे प्रिझ्मा आय केअर