
17/04/2025
🔲 #यशस्वी_गर्भधारणेसाठी फक्त #स्त्रियांनी_व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे?? याबद्दल जाणूया असत्य आणि सत्य….
🔹असत्य:-
यशस्वी गर्भधारणेसाठी फक्त महिलांनी व्यसन मुक्त राहणे आवश्यक आहे, पुरुषांनी नाही.
🔹सत्य:-
यशस्वी गर्भधारणेसाठी स्त्री तसेच पुरुष या दोघांनीही व्यसन-मुक्त राहाणे आवश्यक आहे. पुरुषांमधील व्यसनाधीनतेमुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे, त्यांची क्षमता कमी होणे तसेच त्यांची गुणवत्ता देखील कमी होणे यांसारखे गंभीर परिणाम उद्भवतात. म्हणूनच स्त्री असो वा पुरुष, जर मूल हवे असेल तर दोघेही निर्व्यसनी असणे महत्वाचे आहे.
🔲अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर आमच्या तज्ञांशी संपर्क साधा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌पत्ता:
निरंजन नर्सिंग होम & IVF सेंटर, एसटी स्टँडजवळ, रिंग रोड, बारामती
📞 संपर्क: 02112-229333
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖