21/11/2025
Dr. Atole Niranjan Nursing Home द्वारा आयोजित: वंध्यत्व निवारण शिबीर 👶
अपत्यहीन जोडप्यांसाठी एक आशेची किरण!
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी अपत्यहीनतेच्या समस्येने त्रस्त आहात का?
या शिबिरात मिळवा:
✅ मोफत सल्लामसलत
✅ मोफत सोनोग्राफी
✅ मोफत सीमेन विश्लेषण
✅ सर्व प्रकारच्या प्रक्रियांमध्ये 10% सूट
पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असलेल्या समस्यांवर मार्गदर्शन व उपचार:
पुरुषांसाठी: शुक्राणूंची संख्या, गतीशीलता, गुणवत्ता कमी असणे आणि अँझोस्पर्मिया.
महिलांसाठी: नवीन वंध्य जोडपे, अयशस्वी IUI/IVF, PCOS, एंडोमेट्रिओसिस, अनियमित मासिक पाळी आणि फॅलोपियन ट्यूब दोष.
📆 दिनांक व वेळ:
रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
📍 ठिकाण:
एसटी स्टँडच्या मागे, रिंग रोड, बारामती, महाराष्ट्र 413102
अधिक माहिती व नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:
📞 ९९३७८०२७००
आशेच्या या शिबिराचा लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाला पूर्ण करा!