Nimish Medical and General Stores

Nimish Medical and General Stores MEDICINES
1) HUMAN
2) VETERNARY
3)AYURVEDIC
4) COSMETICS
*****************
ONLINE SERVICES
1) S

Smart card printing started from today
30/07/2017

Smart card printing started from today

15/07/2017

New services started from today

1)GST Registration

2)Driving license

3)Provident funds

Online medicines drawback
13/10/2016

Online medicines drawback

10/10/2016

बालवयातल्या मानसिक समस्या

सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे. पालक तक्रारी घेऊन येतात त्या तीन प्रकारच्या असतात.

- वयाच्या मानाने अयोग्य वागणूक : उदा. दहा वर्षाच्या मुलाने अंथरूणात लघवी करणे, इ.
- शारीरिक, मानसिक अक्षमता : उदा. शाळेत 'ढ' राहणे, वयाच्या हिशेबाप्रमाणे काम, जबाबदारी नीट न पार पाडणे. उदा. आठ वर्षाच्या मुलाने साधी कपबशी इकडून तिकडे नेताना फोडणे, हातात वस्तू नीट न धरणे, गरजेपेक्षा अधिक शारीरिक हालचाली करणे, कमी स्मरणशक्ती, कमी समज, इ.
- वाईट वागणूक : चोरी, खोटे बोलणे, सतत मारामारीची तक्रार, इतरांशी सतत भांडण, इत्यादी. वेळीच काळजी घेतली नाही तर अशी मुले गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते.
कारणे

या प्रकारच्या तक्रारींची कारणमीमांसा मोठी आणि गुंतागुंतीची आहे, पण खालीलप्रमाणे त्यांची वर्गवारी करता येईल.

- जीवशास्त्रीय कारणे : आनुवंशिकता, मूकबधिरता, निरनिराळे आजार, मतिमंदपणा, इ. यापैकी ऑटिझमबद्दल वेगळया प्रकरणात माहिती दिलेली आहे.
- मुलाची मानसिक कारणे : पालकांशी किंवा आईवडिलांशी न जमणे, घरातली भांडणे, भावंडांशी संघर्ष, इ.
- कौटुंबिक, सामाजिक कारणे : अवास्तव कडक शिस्त, प्रेमाचा ओलावा नसणे किंवा अतिलाड, गरिबी, अतिश्रीमंती, आजूबाजूचे विशिष्ट वातावरण, इत्यादी.
- बालवयात लैंगिक शोषण - विशेषत: कौटुंबिक सदस्यांकडून.
बालवयातील काही ठळक मानसिक समस्या

- उदासीन मूल (सहा वर्षापर्यंत) : असे मूल उदास, अलिप्त असते. इतर मुलांच्या मानाने त्याची चळवळ कमी असते. मतिमंदता, शारीरिक आजार, असमर्थता (उदा. कुपोषण, क्षय, इ.), भावनिक कारणांपैकी एखादे कारण यामागे असू शकेल. लवकरात लवकर मानसिक डॉक्टरकडून तपासून घेऊन पुढची काळजी घ्यायला पाहिजे.
- अतिचळवळे मूल (सहा वर्षापर्यंत) : अशी मुले खूप हालचाल करीत असतात, स्वस्थ बसत नाहीत आणि हातातल्या कोठल्याही गोष्टीवर त्यांचे लक्ष फारसे स्थिर नसते. सतत अस्थिर मन, कोठलीही गोष्ट धडपडीशिवाय येत नाही अशी त्यांची स्थिती असते. यामागेही मतिमंदता, मेंदूला इजा किंवा भावनिक अस्थिरता यांपैकी काही कारणे असू शकतील.
- अचानक श्वास रोखून धरणे व निश्चल होणे : काही मुले (विशेषतः तीन वर्षापर्यंतची) अचानक श्वास रोखून धरतात व निश्चल होतात. यामागे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. कुटुंबीयांकडून आपणाकडे दुर्लक्ष होत असण्याची मुलाची भावना यामागे असू शकते.
- अंथरुणात लघवी करणे (6 ते 15 वर्षे) : सामान्यपणे तीन वर्षापर्यंत मुलाला लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र जमते. अनेक कारणांमुळे मूल तीन वर्षानंतरही अंथरुणात लघवी करते. असे नेहमीच होत असेल तर त्यामागे मूत्रसंस्थेचे आजार किंवा मानसिक कारणे असू शकतात. मानसिक कारणांत असुरक्षितता, लक्ष वेधून घेण्याची इच्छा, रात्री बाहेर लघवीस जाण्याची भीती (अंधार), इत्यादी कारणे असतात. रात्री झोपताना खूप पाणी पिण्याची सवय यामागे असू शकते. कारणे समजल्यानंतर उपचार करता येतील. कारणे समजावून घेऊन आवश्यक तर तज्ज्ञाकडे पाठवा. यासाठी होमिओपथिक उपचार उपयुक्त ठरतात.
- बालवयातील रोगभ्रम : काही मुले अनेक मानसिक कारणांमुळे शारीरिक आजाराच्या तक्रारी करतात. या जाणूनबुजून केलेल्या नसून नकळत 'वापरलेल्या' तक्रारी असतात. यांत सतत डोके दुखणे, पोटदुखी, झटके, थरकाप, इत्यादी माहीत असलेली लक्षणे येतात. याचा निर्णय वैद्यकीय तपासणीनंतरच शक्य आहे. त्याच्या मागचे कारण मानसिक आहे अशी शहानिशा झाल्यावर उपचारासाठी मदत करता येईल.

लहान मुलांना अंथरुणात लघवी करण्याची सवय असते. अशा मुलांना एख कप दुधात 1 चमचा मध घालून सकाळ संध्याकाळ 40 दिवसापर्यंत पाजावे. सोबत-तिळ गुळाचा लाडू रोज एक खायला द्यावा. चावून चावून लाडू खाल्यावर मधाचे दूध प्यायला द्यावे. मुलांना लघवी करूनच झोपायला सांगावे. संध्याकाळनंतर गरम-शीतल पेय घेऊ नये.

Antibiotic resistance is happening now. This is what YOU can do.
24/09/2016

Antibiotic resistance is happening now. This is what YOU can do.

10/09/2016
08/09/2016

Iron
Warn patients that the oral liquid may stain teeth. Staining may be minimized by mixing liquid with juice or water and drinking it with a straw. Iron stains may be removed by brushing teeth with baking soda or peroxide. Advise patients to expect iron to darken stools. It may cause constipation or nausea. Tell patient to take ferrous gluconate or sulfate with a meal. Patient should not take ferrous sulfate within 2 h of other medications. Instruct patient to avoid eating eggs, milk, cheese, yogurt, tea, coffee, whole-grain cereals, and breads within 1 h before or 2 h after taking iron supplements.

05/09/2016

Now for Medical shop 🏪 licence renewal and new license or any kind of change in shop details don't need to go to solapur these all facilities are available at Nimish medical Barshi
Contact Vishal 9860708046

01/09/2016

Drug Licence renewal and new drug licence or any change in shop or pharmacist dont need to go solapur this facility is available in barshi contact me
VISHAL 9860708046

PASSPORT SERVICES
13/04/2016

PASSPORT SERVICES

new shop act licencerenewal of licenceor anycorrection or change in licenceplease contact9860708046
13/04/2016

new shop act licence
renewal of licence
or any
correction or change in licence
please contact
9860708046

Address

SHOP NO. 52 TULJAPUR Road
Barshi
413401

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 10pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 10pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 10pm
Thursday 10am - 2pm
Friday 10am - 2pm
Saturday 10am - 2pm
5pm - 10pm
Sunday 11am - 2pm

Telephone

09860708046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nimish Medical and General Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category