Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi

Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi homeopathy hospital

*दिवाळी पाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा*शुभेच्छुक डॉ.सुहास राऊत होमिओपॅथी तज्ञ बार्शी 9850677178
22/10/2025

*दिवाळी पाडव्याच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा*

शुभेच्छुक
डॉ.सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
9850677178

विजयादशमीच्या सर्व बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुक डॉ  सुहास राऊत होमिओपॅथी तज्ञ बार्शी9850677178
02/10/2025

विजयादशमीच्या सर्व बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
डॉ सुहास राऊत
होमिओपॅथी तज्ञ बार्शी
9850677178

10/09/2025

माझ्या मुलाचे वय साधारणतः सहा वर्ष डॉक्टर राऊत यांच्याकडे येण्यापूर्वी त्याला शरीरावरती पांढरे डाग म्हणजेच कोड हा आजार होता तसेच डोकेदुखी सतत सर्दी ताप खोकला व रात्री झोपेत अंथरुणात लघवी करायची तक्रार होती ऍलोपॅथी औषध उपचार घेऊन काही फरक पडत नव्हता डॉक्टर राऊत यांच्याकडे मागील दोन महिन्यापासून होमिओपॅथी औषध घेत आहे त्याचे पांढरे डाग 50 टक्के कमी झालेले आहेत तसेच वारंवार सर्दी खोकला ताप यायचं बंद झालेला आहे व अंथरुणात लघवी करायचं पूर्णपणे बंद झालेला आहे होमिओपॅथी औषध उपचाराने नक्की फरक पडतो

श्री मंजूर पटेल
शेंदरी
तालुका बार्शी


#डॉसुहास
#होमिओपॅथी
#पांढरेकोड.

#राऊतहोमिओपॅथीहॉस्पिटल

098506 77178

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌺🌺
05/09/2025

सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌺🌺

गणेश आगमनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉ. सुहास राऊत, होमिओपॅथिक तज्ञ, बार्शी, 9850677178  #डॉसुहास  #होमिओपॅथ...
27/08/2025

गणेश आगमनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉ. सुहास राऊत, होमिओपॅथिक तज्ञ, बार्शी, 9850677178
#डॉसुहास #होमिओपॅथी #गणपती #बाप्पामोरया

संधिवात होमिओपॅथी औषधाने पूर्ण बरा होतो अधिक माहितीसाठी संपर्क डॉ सुहास राऊत  098506 77178  #होमिओपॅथी  #बार्शी  #संधिवा...
23/08/2025

संधिवात होमिओपॅथी औषधाने पूर्ण बरा होतो
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ सुहास राऊत 098506 77178

#होमिओपॅथी
#बार्शी
#संधिवात

बैलपोळ्याच्या तमाम महाराष्ट्रीयन बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुहास मोहनराव राऊत राऊत होमिओपॅथी ह...
22/08/2025

बैलपोळ्याच्या तमाम महाराष्ट्रीयन बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
डॉक्टर सुहास मोहनराव राऊत राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र
पहिला मजला
साई पॅलेसीओ
कासारवाडी रोड
बार्शी
098506 77178

#होमिओपॅथी
#बार्शी

29/12/2024

#व्यसनमुक्ती शिबिर..! शिबिर! शिबिर!!

#दारूच्या व्यसनांपासून #मुक्त होण्यासाठी आजच पुढाकार घ्या!
व्यसनमुक्ती #शिबिर 2024-2025

व्यसनी व्यक्तीस न सांगता उपचारासाठी योग्य उपाय

💥 आपल्या कुटुंबासाठी व्यसनमुक्त जीवनाची सुरुवात!

🔸 आमच्या शिबिराची वैशिष्ट्ये 🔸

✅ औषधांचा अन्नात वापर: व्यसनी व्यक्तीस न सांगता औषधे जेवणात मिसळून देऊ शकता.
✅ 100% सुरक्षितता: औषधांचा कोणताही दुष्परिणाम नाही.
✅ 21 वर्षांचा अनुभव: आम्ही हजारो कुटुंबांना व्यसनमुक्त जीवन दिले आहे.
✅ 5000+ रुग्ण यशस्वी: अनुभवाची खात्री आणि परिणामकारकता.
✅ 50% विशेष सवलत: शिबिरादरम्यान औषधांवर विशेष सूट.

📅 शिबिराची तारीख व वेळ:

30 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025
⏰ सकाळी 11:00 ते सायंकाळी 7:00

🏥 शिबिराचा पत्ता:

"राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र"
पहिला मजला, साई पॅलेसिओ, कासारवाडी रोड,
श्रद्धा हॉस्पिटल समोर, बार्शी.

🩺 अधिक माहितीसाठी संपर्क:

डॉ. सुहास राऊत
📞 9850677178

🔗 क्लिनिकबद्दल रुग्णांचे अभिप्राय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://g.page/r/CdrE3ZjKDJtDEA0/review

🔥 ऑनलाइन सेवा उपलब्ध 🔥

जे रुग्ण प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी औषधांची ऑनलाईन कुरिअर सेवा.

👉 व्यसनमुक्त भारत - सक्षम भारत!

"व्यसनमुक्ती... मुश्किल है, पर नामुमकिन नाही!"
आपल्या प्रियजनांना आनंदी व स्वस्थ जीवन भेट द्या.

📢 हा संदेश पोहोचवा आणि प्रत्येक कुटुंबाला आशीर्वादाचा भागीदार बनवा!

homeopathy hospital

व्यसनमुक्ती शिबिरव्यसनी व्यक्तीस न सांगता दारू सोडवा◆व्यसनमुक्ती मोहिम◆           2024-2025@पोहोचवा एवढा संदेश -घरा -घरा...
28/12/2024

व्यसनमुक्ती शिबिर

व्यसनी व्यक्तीस न सांगता दारू सोडवा

◆व्यसनमुक्ती मोहिम◆
2024-2025

@पोहोचवा एवढा संदेश -घरा -घरात व्यसनमुक्त परिवारांची तळमळ नक्कीच आशीर्वाद देऊन जाईल@

🌞 वैशिष्ट्ये 🌞

🌟 व्यसनी व्यक्तीला औषधे न
सांगता जेवनात देऊ
शकता
🌟 औषधांचा कोणताही
दुष्परिणाम नाही
🌟 21 वर्षांचा वैद्यकीय
सेवेचा अनुभव
🌟 पाच हजार पेक्षा जास्त
रुग्ण व्यसनमुक्त
⭐ शिबिरा निमित्त औषध
दरामध्ये 50 टक्के सवलत

🌟 शिबिराची दिनांक व
वेळ
दिनांक 30 डिसेंबर 2024
ते 1 जानेवारी 2025
वेळ सकाळी 11 ते सायं 7

👉 शिबिराचा पत्ता

" राऊत होमिओपॅथी
हॉस्पिटल व व्यसनमुक्ति
केंद्र "
पहिला मजला ,
साई पॅलेसिओ
कासारवाडी रोड
श्रद्धा हॉस्पिटल समोर
बार्शी.

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुहास राऊत
9850677178

व्यसनमुक्त भारत
सक्षम भारत

https://g.page/r/CdrE3ZjKDJtDEA0/review

वरील दिलेल्या ब्ल्यू लाईन ला टच करा व आमच्या क्लीनिक बद्दल रुग्णांचे अभिप्राय पहा

व्यसन मुक्ती
मुश्किल है नामुमकिन नही

जे रुग्ण समक्ष येऊन औषध उपचार घेऊ शकत नाही असे रुग्ण औषधे ऑनलाईन कुरियर द्वारे मागू शकता

The best of homeopathy
30/08/2024

The best of homeopathy





23/08/2024

Address

Raut Homeopathic Hospital , First Floor Sai Palecio Opp To Shraddha Hospital Kasarwadi Road Barshi
Barshi
413401

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919850677178

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Raut's Homoeopathic Hospital Barshi:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram