30/01/2026
आपण रोज पाणी पितो…
पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पितो का? 🤔
आयुर्वेदानुसार पाणी कधी, किती आणि कसं प्यायचं
यावरच पचन, गॅस, सूज आणि ऊर्जा अवलंबून असते.
पाणी आरोग्यासाठी आवश्यक आहे,
पण योग्य वेळ नसेल तर तेच पाणी त्रासाचं कारण ठरू शकतं.
आपल्या पचनशक्तीनुसार सवयी बदला 🌿