Sakhi one stop center bhandara

Sakhi one stop center bhandara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakhi one stop center bhandara, Women's Health Clinic, Nagpur rod, Bhandara.

19/09/2025

"ऑपरेशन शोध" AHTU ची कारवाई.
Noorul Hasan
Bhandara Police
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

जागतीक महिला दिन कार्यक्रम
12/03/2024

जागतीक महिला दिन कार्यक्रम

सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्र...
03/01/2024

सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.[१] त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पतीमहात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[२][३] या दोघांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथीलभिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.[४]

10/10/2023
01/10/2023

स्वच्छता ही सेवा २०२३ ” ची थीम “कचरामुक्त भारत” आहे. यामध्ये “दृष्यमान स्वच्छता” व “सफाईमित्र कल्याण& #8221; यावरती लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे,नदी किनारे, घाट, नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात ही संयुक्त मोहीम राबविण्यात येतआहे वन स्टॉप केंद्र भंडारा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माटी, मेरा । देश । या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ.
09/08/2023

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माटी, मेरा । देश । या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ.

Address

Nagpur Rod
Bhandara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakhi one stop center bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram