07/12/2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6 December 2026 💐विनम्र अभिवादन💐
संपूर्ण जगाला मानवतावादी विचारांची दिशा देणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी वंदन ! त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी असंख्य लोकांना उभारी दिली, शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि समानतेसाठी लढण्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असणारी त्यांची शिकवण आत्मसात करण्याचा संकल्प करूया. जय भीम ! [ Dr. Babasaheb Ambedkar, Mahaparinirvan Diwas, Tribute To Ambedkar ]
#व्यसनमुक्तीकेंद्र #व्यसनमुक्तयुवकसंघ