01/12/2025
मोठी कापं, मोठी भीती… हे आता भूतकाळात!
एंडोस्कोपिक मेंदू शस्त्रक्रिया म्हणजे मेंदूतील समस्या अतिशय छोट्या छिद्रातून कॅमेराच्या मदतीने करणारी आधुनिक उपचार पद्धत.
👉 कमी वेदना
👉 लवकर बरे होणे
👉 कमी टाके, कमी भीती
मेंदूची शस्त्रक्रिया आता झाली
सुरक्षित, नेमकी आणि जास्त सोपी.
तुमच्या मेंदूच्या आरोग्याची काळजी—
विश्वासाने Sudhanshu Hospital कडे. 💙🧠