Sulabh ayurved

Sulabh ayurved Ayurvedic treatment centre
skin disease,spondylytis,knee pain,backpain,diabetes,asthama,hairfall,PCOD,thyroid problem,

We at Sulabh Ayurved provide ayurvedic treatment for various disorders such as arthritis,skin disease,migraine,thyroid problems,blood pressure,diabetes, asthama ,cancer ,heart disease,allergy etc.

02/07/2025

पोट साफ होत नसल्यास ह्या टिप्स आपल्याला उपयोगी पडतील. तुमचे प्रश्न विचारा

01/07/2025

🔊🔊 वात विकारांवर त्वरित आराम मिळवण्यासाठी विशेष मोफत उपचार शिबिर🔊🔊

कोणत्या रुग्णांना फायदा होणार आहे??

🥲 कंबरदुखी सायटिका
🥲 गुडघेदुखी गुडघ्याचा संधिवात
🥲 फ्रोजन शोल्डर खांदेदुखी
🥲 मानदुखी सर्वाइकल स्पोंडीलोसिस
🥲 टाच दुखी प्लान्टर fasciaitis
🥲 आमवात
🥲सांधेदुखी

👉 या आजारांसाठी मोफत अग्निकर्म विद्धकर्म केले जाईल. आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म उपचारांवर 20 टक्के सवलत दिली जाईल.

🕰️ उपचारासाठी लागणारा कालावधी : फक्त दहा मिनिटे

🗓️ वार : बुधवार

🗓️ 2 जुलै 2025

🕰️ वेळ: संध्याकाळी 7 ते 9

ठिकाण : आयुर्वेद शास्त्र डॉक्टर रावराणे यांचे आयुर्वेदिक क्लिनिक
फ्लॅट नंबर 004, बिल्डिंग नंबर c 16, अनमोल शांतीनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी , सेक्टर 4 , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसच्या मागे, नाना नानी पार्क समोर, मिरा रोड ( पूर्व), ठाणे 401107

💰उपचार : मोफत मोफत !!! ( रजिस्ट्रेशन आवश्यक मर्यादित जागा उपलब्ध रजिस्ट्रेशन केल्याशिवाय लाभ मिळणार नाही )

📲📲 रजिस्ट्रेशन साठी संपर्क :

👉 9820301922 या नंबर वर आज रात्री आठ वाजण्याआधी तुमचे नाव वय थोडक्यात पत्ता आणि असलेला त्रास व्हाट्स अँप मेसेज करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज किंवा फोन येईल.

मर्यादित रुग्णांनाच याचा फायदा घेता येणार आहे. रजिस्ट्रेशन फुल झाले तर या सुविधेचा फायदा घेता येणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळे लवकरात लवकर व्हाट्सअप करून रजिस्ट्रेशन करा आणि सुविधेचा लाभ घ्या.

👨‍⚕ निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग करून घ्या👨‍⚕

धन्यवाद डॉक्टर रावराणे
संपर्क 9820301922

31/07/2024

आपल्या आहारात कुळीथ नक्कीच वापरा
जाणून घ्या कुळीथ या धान्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे

30/05/2024

लघवीला होणारी जळजळ लघवीमध्ये होणारे इन्फेक्शन असे त्रास असल्यास सोपे आयुर्वेदिक उपाय कोणते करावे याबद्दल माहिती दिलेली आहे

03/04/2024

किडनी स्टोन साठी यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट

09/01/2024

आयुर्वेदिक उपचाराने संधिवातामध्ये पडला संपूर्ण आराम
डॉक्टर रावराणे मुंबई मिरा रोड 098203 01922

https://youtu.be/vDgP_-_tQ-M?feature=shared
21/10/2023

https://youtu.be/vDgP_-_tQ-M?feature=shared

या व्हिडिओमध्ये आयुर्वेदातले प्रसिद्ध टॉनिक चवनप्राश याची माहिती दिलेली आहे .रोग प्रतिकारशक्ती आणि शरीराचे बल .....

Address

Bhayandar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9820301922

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sulabh ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sulabh ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category