29/12/2022
🩺 *समुदाय आरोग्य अधिकारी (CHO- COMMUNITY HEALTH OFFICER) पद भरती 2022-2023* 🏥
🛑 *नर्सिंग ऑफिसर्स जागे व्हा* 🛑
*समुदाय आरोग्य अधिकारी (CHO- COMMUNITY HEALTH OFFICER)*🩺 पदासाठी भरपुर *नर्सिंग ऑफिसर्स* ने अर्ज केलें होतें त्यात *BASIC/ POST B.SC NURSING* उमेदवार आहेत. काल जाहीर झालेल्या ELIGIBILITY लिस्ट नुसार भरपुर नर्सिंग स्टाफ ला *NOT ELIGIBLE* करण्यात आले, *मुख्यतः POST BASIC BSC NURSING (PB BSC NURSING) उमेदवारांना NOT ELIGIBLE करण्यात आले.* या मागे असे निदर्शनास आले आहे की काही लोकांनी CHO Eligibility Criteria पूर्ण केलेला नाही *त्यामध्ये ADDITIONAL QUALIFICATION व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे नर्सिंग रजिस्ट्रेशन केलेले नाही.* त्यामुळे भरपुर स्टाफ चे कारणं देऊन *REJECTED* करून त्यांना *NOT ELIGIBLE* करण्यात आले. पण *काही उमेदवारांकडे सर्व डॉक्युमेंट्स असूनही त्यांना डावलण्यात आले आहे.* ज्या लोकांकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी *आपल्या REGIONAL DDHS ऑफिस (ज्या विभागात फॉर्म भरले असेल अश्या) ला जाऊन डॉक्युमेंट्स सोबत भेट द्या* व होणाऱ्या अन्याविरोधात आवाज करा. कारण या आधी *महाराष्ट्रात PB BSC CANDIDATES CHO म्हणून कार्यरत आहेत,* त्यामुळे जर *चुकीच्या कारणामुळे जर नर्सिंग ऑफिसर्स व नर्सिंग प्रवर्गातील उमेदवारांना डावलण्याचे षडयंत्र सुरू करणार असेल तर आम्ही अन्याय सहन करणार नाही, याची जाणीव व आपली ताकद त्यांना दाखून दिली पाहिजे.*
*काही लोकं कोर्ट केस करुन या CHO भरती वरती स्टे घेऊन येतं आहे, असे व्हॉटसअप मेसेज VIRAL होत आहे.* त्यांना आम्ही सांगू इच्छितो *"CHO 🩺ही पोस्ट मुख्यतः नर्सिंग साठी आहे, बाकी सर्व स्टेट मध्ये फक्तं Nursing Candidates (MSC/BSC/PB BSC/GNM) घेतले जातात,* जर हे लोक असे करत असणार तर *सर्वांनी एकत्र येऊन या साठी Petition File केले पाहिजे* असे वयक्तिक मत आहे, *"होणाऱ्यां लढाई साठी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा 🤝 जर कोणी तुमचा हक्क हिसकावून घेत असेल तर तुम्हीं सर्वांनी जागे झाले पाहिजे"*
🛑 *महत्त्वाची सूचना* 🛑
*समुदाय आरोग्य अधिकारी*🩺 पदासाठी अर्ज केलेल्या *पात्र व अपात्र उमेदवारांनी दि.२९/१२/२०२२ ते दि.०२/०१/२०२३* रोजी पर्यंत *उपसंचालक कार्यालयामध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत (वेळ - स. १०.०० ते सा. ६.०० वाजेपर्यंत)* समक्ष हरकती व सुचना सादर कराव्यात. उपरोक्त नमुद कालावधीनंतर हरकती स्विकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
💌 *(टिप ई-मेल व्दारे हरकती तसेच इतर कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.)* 🚫
Regards,
🎯 * , NuRsiNg OfFiCeRs GrOuP MaHaRaShTrA* 🎯💪🏻
🎯💪🏻 * #स्टडी सर्कल, नर्सिंग ऑफिसर्स ग्रूप, महाराष्ट्र राज्य* 🎯💪🏻