18/09/2025
#आयुर्वेदाने_उंची_वाढवणे_शक्य_आहे... अनेकांची उंची वाढली आहे...
आजच्या स्पर्धेच्या जगात प्रभावी व्यक्तिमत्व खुप महत्वाचे आहे आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा आधारभूत घटक म्हणजे-योग्य उंची... म्हणून कोणाचीही उंची प्रमाणात असणे अत्यंत गरजेचे आहे.
उंची कमी असल्यामुळे मनात न्युनगंड-कमीपणाची भावना उत्पन्न होऊन त्याचा परिणाम बालकाच्या शारीरीक, मानसिक, बौध्दिक व सामाजिक विकासावर होतो. त्यामुळे मुले खेळ, अभ्यास, आरोग्य, वक्तृत्व इ. गोष्टीमध्ये मागे पडतात.
ज्या ठिकाणी उंची ही निवडीची पात्रता म्हणून आवश्यक असते अशा पोलीस भरती, सैनिक भरती इ. क्षेत्रात प्रवेशासाठी योग्य उंची असणे गरजेचे असते.
ही #उंची_प्रयत्नाने_वाढवता_येते... #महत्त्वाचे_असतात_ते_योग्य_वेळी_केलेले_प्रयत्न... #वेळ_गेल्यानंतर_काहीही_करून_उंची_वाढवता_येत_नाही...
म्हणून आपल्या मुलांना सुदृढ आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, रोगप्रतिकार क्षमता, आत्मविश्वास व करीअरच्या योग्य संधी मिळवून देणारी योग्य उंची प्राप्त करुन देण्यासाठी नवरात्री उत्सवानिमीत्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी #श्री_विश्ववेदामृत_आयुर्वेद_चिकित्सालयाचा घरच्या घरी करता येण्यासारखा समाजोपयोगी उपक्रम #उंची_वाढवणे_तीन_महिन्याचा_ऍडव्हान्स_कोर्स'
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
मो.9405355322
पत्ता:
श्री विश्ववेदामृत आयुर्वेद चिकित्सालय,
१ ला मजला, पी.एम.हाइट्स बिल्डींग, डॉ. सी.ए.गायकवाड हॉस्पिटल शेजारी, आदर्श नगर, डी.पी.रोड, बीड
मो.9823325410 / 94053553220/ 9405355850
https://maps.app.goo.gl/8qtKKscj9kwa2mFR9
#पोलीस_भरती