
28/06/2025
पेशंटला वरच्या व खालच्या दाढा नसल्याने समोरचे दात कात्री झाल्यासारखे एकमेकांमध्ये घुसून जेवताना त्रास होत होता. आपल्या दवाखान्यात आल्यानंतर सर्व दातांचे निरीक्षण करून गरजेचे ते सर्व उपचार करून संपूर्ण दातांना कॅप करून घेतली. आता पेशंट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खाऊ शकतोय. आणि दातांचा आकार पण व्यवस्थित झाल्यामुळे सुंदर हास्य मिळाले.
#विघ्नहर्तादातांचादवाखाना, राजीव गांधी चौक, डी पी रोड बीड
Contact-9403530814