Bajaj Skin Care, Beed

Bajaj Skin Care, Beed Dr Sanjay Bajaj, Bajaj Skin Care , Beed . Skin Specialist doctor at Beed Maharashtra..

Medical treatment at Bajaj Skin Care, Beed ... Results after 3 months
10/02/2024

Medical treatment at Bajaj Skin Care, Beed ... Results after 3 months

03/01/2024
30/01/2023

आज जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा केला जातो .. मागच्या अनेक वर्षांमध्ये सरकारच्या अथक प्रयत्नांनी कुष्ठरोग नियंत्रणात आणला गेलेला आहे .. असे असले तरी अजून पूर्णपणे कुष्ठरोगावर मात करणे शक्य झालेले नाही .. अत्याधुनिक औषधे , सरकारी मदत यामुळे कुष्ठरोग चा इलाज अगोदरपेक्षा चांगला होत आहे .. फक्त आपल्याला गरज आहे ती जागरूक राहण्याची ...कुष्ठरोग म्हणजे हात पाय झडणे असं लगेच नसत (ते दुर्लक्ष केल्यामुळे, खूप उशिराने झालेले दुष्परिणाम आहे ) .. आपल्या शरीरावर एखादा साधा चट्टा सुद्धा कुष्ठरोगाचा असू शकतो .. लवकर निदान केला तर कुष्ठरोग नियंत्रणात आणून त्याचे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात .. हात पायाला लवकर मुंग्या येणे , शरीरावर एखादा चट्टा असणे , चट्ट्यावरील संवेदना नसणे , सांधे दुखणे , अचानक ताप येणे , अशी काही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या सरकारी दवाखाना किंवा खाजगी मध्ये जवळचे कुष्ठरोग तज्ञ (त्वचारोग तज्ञ हे कुष्ठरोग तज्ञ सुद्धा असतात ) यांच्याजवळ जावे .. सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर करून घ्यावा आणि उपचार घेण्यास सुरुवात करावी .. कुष्ठरोगाचा उपचार किमान ६ महिने ते काही वर्षापर्यंत चालतो पण हे सगळं आपल्यासाठीच असत बर का ...
डॉ संजय बजाज . बजाज स्किन केअर , बीड

आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे कि , लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमांसाठी किंवा अल्सर साठी नवीन उपचार पद्धती , platelet  rich...
03/01/2023

आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे कि , लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमांसाठी किंवा अल्सर साठी नवीन उपचार पद्धती , platelet rich fibrin matrix (PRFM ) ड्रेसिंग आता बजाज स्किन केअर , बीड येथे उपलब्ध आहे

Happy to announce that, Platelet Rich Fibrin Matrix dressing (PRFM) for chronic non healing wound/ ulcer is available at...
03/01/2023

Happy to announce that, Platelet Rich Fibrin Matrix dressing (PRFM) for chronic non healing wound/ ulcer is available at Bajaj Skin care, Beed .. Post procedure results will be posted soon...

There is free check up camp on 4th Jan 2023 in the memories of Late Lata Satishji Bajaj (My mother) .. Please forward an...
29/12/2022

There is free check up camp on 4th Jan 2023 in the memories of Late Lata Satishji Bajaj (My mother) .. Please forward and share the post for needy people..

05/12/2022

समाजात सगळ्यात मोठा असलेला गैरसमज.. "क्रीम लावून पाहू, फरक पडला तर पडला .. क्रीम ने कुठे साईड इफेक्ट होतात" ... " तर तस नसत ... क्रीम हे सुद्धा इतर औषधांसारखे औषध आहे ( जसे कि गोळ्या , इंजेक्शन ) , त्यांचे पण साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून कुठलेही क्रीम लावण्याच्या अगोदर आपल्या जवळच्या त्वचा रोग डॉक्टर ला दाखवून घ्या .. दोन पैसे वाचवायच्या नादात दुष्परिणाम झाले तर ते कमी करण्यासाठी अजून जास्त खर्च येऊ शकतो ..

Burn due to Firecraker.....
17/11/2022

Burn due to Firecraker.....

Laser Hair reduction after 4 sessions and pic is taken 2 months after last session
20/10/2022

Laser Hair reduction after 4 sessions and pic is taken 2 months after last session

Early intervention prevents further scarring...
07/08/2022

Early intervention prevents further scarring...

20/07/2022

Say Good bye to unwanted facial Hairs with Latest Triple Wavelength Diode, At Bajaj Skin Care, Beed

Dr Sanjay Bajaj, Bajaj Skin Care , Beed . Skin Specialist doctor at Beed Maharashtra..

Address

Sathe Chowk, Near Bhimsinh Automobile, Jalna Road
Bhir
431122

Opening Hours

Monday 10am - 3pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 10am - 3pm
Thursday 10am - 3pm
Friday 10am - 3pm
Saturday 10am - 3pm

Telephone

+917796200777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bajaj Skin Care, Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category