
07/04/2025
प्रीटर्म बेबी (२८/२९ आठवडे) , वजन कमी फक्त ८५० ग्रॅम श्वास घेण्यास त्रास (RDS)
अशा बाळाला जनाई बालरुग्णालय बीड येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले
बाळाला उपचार NICU मधे तब्बल १ महिना देण्यात आले या काळामध्ये बाळाच्या प्रकृतीत खूप चढ उतार आले पण, बाळाची जगण्याची इच्छा शक्ती व हॉस्पिटल स्टाफ चे डेडिकेटेड हार्डवर्क यातून आलेले हे पूर्ण यश आहे.
पूर्ण उपचार घेऊन आज बालच वजन ११५० ग्रॅम झाले असून बाळाला सुखरूप आई बाबा सोबत डिस्चार्ज देण्यात आला यावेळी आई वडील यांनी हॉस्पिटल बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील मदत करण्यात आली