04/11/2025
#रुग्णानुभव
🌿 आयुर्वेदाने अंडाशयातील सिस्टवर (𝙊𝙫𝙖𝙧𝙞𝙖𝙣 𝘾𝙮𝙨𝙩) यशस्वी उपचार! 🌿
२६ वर्षांची महिला रुग्ण अनियमित व वेदनादायक मासिक पाळी, वंध्यत्वाची चिंता आणि सांधेदुखी यासाठी आमच्या ओपीडीमध्ये आली होती. तपासणीत अंडाशयात मोठा सिस्ट आढळला (५.९ × ४.६ × ५.२ सेमी, ७४cc).
आम्ही आयुर्वेदिक औषधोपचार, पंचकर्म चिकित्सा आणि आहार-जीवनशैली मार्गदर्शन यांचा समन्वय केला. केवळ काही महिन्यांत:
✅ सांधेदुखी पूर्णपणे बरी झाली
✅ मासिक पाळी नियमित झाली
✅ अंडाशयातील सिस्ट पूर्णपणे नाहीशी झाली (USG रिपोर्टनुसार)
🪷 ही केस आयुर्वेदाच्या प्रभावी आणि शस्त्रक्रिया-मुक्त उपचारशैलीचे उत्तम उदाहरण आहे.
👉 अशा समस्यांसाठी आयुर्वेद हा एक सुरक्षित, नैसर्गिक आणि परिणामकारक पर्याय ठरू शकतो.
👉 शस्त्रक्रियेची गरज न पडता सिस्ट पूर्णपणे बरी होऊ शकते—हे या यशस्वी उपचारातून सिद्ध झाले आहे.
🙏 मासिक पाळी, वंध्यत्व, सिस्ट, हार्मोनल असंतुलन यांसाठी आयुर्वेदिक उपचाराचा विचार नक्की करा.
📍 संपर्कासाठी आमच्या क्लिनिकला भेट द्या किंवा मेसेज करा.
#मासिकपाळी #वंध्यत्व #आयुर्वेद #पंचकर्म #सिस्टउपचार